Soilless Verticle Farming: अशी करा कमी जमिनीमध्ये व कमी मातीत शेती ही आहे सोपी पद्धत

Soilless Verticle Farming:नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत देश हा “कृषीप्रधान” देश मानला जातो. परंतु आता मातीविरहित (Verticle Farming) शेती ही काळाची गरज बनली आहे. भारतीय शेतीने आतापर्यंत एक आगळावेगळा इतिहास रचलेला आहे. परंतु आता वाढत्या शहरी करणामुळे आणि हवामानामध्ये बदल होत असल्याकारणाने माती विरहित शेती करणे ही काळाची गरज बनलेली आहे. शेतजमीन ही कमी होत चालल्या … Read more