crossorigin="anonymous"> Pik Vima Yojana Mahaiti - MS UDYOJAK

Crop Insurance: शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार पहा सविस्तर माहिती

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतपिकाची नुकसान झाल्यानंतर पिक विमा देण्यात येतो. परंतु खरीप हंगाम 2024 साठी पिक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. जून महिना आता संपत आलेला असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप पिक विमा रक्कम जमा झाली नाही आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. (Crop Insurance) … Read more