Ladaki Bahin Yojana Update: या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत
Ladaki Bahin Yojana Update: महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी २०२६ मध्ये काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत, असे अधिकृत अपडेट समोर आले आहे. यामागे प्रामुख्याने तांत्रिक आणि पडताळणीशी संबंधित कारणे आहेत. ज्या महिलांनी वेळेत e-KYC पूर्ण केलेली नाही, किंवा e-KYC करताना चुकीची माहिती (उदा. कुटुंबात सरकारी कर्मचारी आहे असे चुकून … Read more