Havaman Andaj: महाराष्ट्रात होणार वादळी वाऱ्यासह मोठा जोरदार पाऊस पंजाबराव डक
Havaman Andaj: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आता उन्हाळ्याची खूप जास्त उष्णता जाणवू लागली आहे. व आता शेतकरी जून महिन्यामध्ये मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत आहेत. मित्रांनो 7 मे ते 11 मे या 5 ते 6 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान अंदाजने व्यक्त केलेली आहे. पंजाब डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना सतर्क होण्यासाठी इशारा … Read more