SSC Result date Release: 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल 27 मे रोजी लागणार पहा कसा पाहायचा

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

SSC Result date Release: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो राज्याच्या नवविभागीय मंडळांमार्फत 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की आता मित्रांनो 21 मे रोजी बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

परंतु मित्रांनो दहावीचा निकाल आणखी देखील जाहीर झालेला नाहीये. यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे आहे. मित्रांनो दहावीचे निकाल कधी लागेल जर पाहायचं झालं तर आजच मित्रांनो एक नवीन अपडेट समोर आले आहे. ज्यामध्ये सांगितलेला आहे की 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे.SSC Result date Release

 

विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल हा 25 मे रोजी तसेच दहावीचा निकाल 2 जून रोजी जाहीर झाला होता. परंतु या वर्षी मित्रांनो बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झालेला आहे. तसेच 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. तुम्ही कोणत्याही बोर्ड वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल चेक करू शकता.SSC Result date Release महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल लवकरच म्हणजे 27 तारखेला लागणार आहे.

 

मित्रांनो मागील वर्षी 15 लाख 77 हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यामधील 8 लाख 44 हजार मुले तसेच 7लाख 33 हजार मुली होत्या.SSC Result date Release यावर्षी देखील मित्रांनो भरपूर अर्ज करण्यात आलेले होते. आणि भरपूर विद्यार्थ्यांनी परीक्षा देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांना आता आतुरता लागली आहे. की दहावीचा निकाल कधी लागेल. सर्वांच्या प्रतीक्षा आता संपलेल्या आहेत. 27 मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे.SSC Result date Release

 

10वी निकाल कसा पाहावा..?

https://sscresult.mahahsscboard.in/

https://mahresult.nic.in/sscmarch2024/sscmarch2024.html

https://results.targetpublications.org/

वरील वेबसाईट ओपन करून आपल्या आईचे नाव, आपला सीट क्रमांक टाकून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही 27 मे रोजी दुपारी 01:00 वाजता निकाल पाहू शकता.

Leave a Comment