crossorigin="anonymous"> SSC And HSC Result Date: 10वी 12वीच्या निकालाची तारीख जाहीर - MS UDYOJAK

SSC And HSC Result Date: 10वी 12वीच्या निकालाची तारीख जाहीर

SSC And HSC Result Date: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दहावी व बारावीचे विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण की पुढील ऍडमिशन साठी विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडतील याची चिंता असते ज्या विद्यार्थ्यांनी 2025 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये बोर्ड परीक्षा दिले आहेत ते विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत की केव्हा निकाल लागेल. (SSC And HSC Result Date)

बारावीच्या परीक्षा अगोदर झाल्या कारणामुळे बारावीचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतील तसेच दहावीचे निकाल हे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. याबाबत आणखी कोणतेही ऑफिसियल अपडेट समोर आलेले नाहीये परंतु मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात निकाल लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. SSC And HSC Result Date

त्यामुळे विद्यार्थ्यांना आतुरतेने वाट पाहण्याची कोणत्याही प्रकारे आवश्यकता नाही. कारण की इतर वर्षापेक्षा यावर्षी लवकरच निकाल लागणार आहेत. (SSC And HSC Result Date) जेणेकरून विद्यार्थी आपले पुढील वाटचालीस ऍडमिशन निश्चित करू शकतील.

Leave a Comment