Soyabean Bajarbhav Today: सोयाबीन बाजारभाव आजचे महाराष्ट्र राज्य 29 जानेवारी

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Soyabean Bajarbhav Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सतत हालचाल होत पाहायला मिळत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सोयाबीनला आवक व दर असल्याकारण शेतकरी त्या ठिकाणी आपली सोयाबीन घेऊन जाणार परंतु शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचत नसल्या कारणाने शेतकऱ्यांना समजत नाही की कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर मिळत आहे.(Soyabean Bajarbhav Today) परंतु शेतकरी मित्रांनो आपण तुमच्यापर्यंत दररोज सोयाबीनचे तुरीचे कांद्याचे कापसाचे बाजार भाव सांगत असतो. त्यासाठी तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसेल तर तुम्हाला एक बटन दिसत असेल. त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन देखील होऊ शकतात. Soyabean Bajarbhav Today

 

बाजरसमिती : बार्शी

आवक: 339

कमीत कमी दर: 4500

जास्तीत जास्त दर: 4600

 

बाजरसमिती : छत्रपती संभाजीनगर

आवक: 21

कमीत कमी दर: 4300

जास्तीत जास्त दर: 4375

 

बाजरसमिती :तुळजापूर

आवक:75

कमीत कमी दर: 4400

जास्तीत जास्त दर: 4400

 

बाजरसमिती : धुळे

आवक: 7

कमीत कमी दर: 4345

जास्तीत जास्त दर: 4380

 

बाजरसमिती : सोलापूर

आवक: 24

कमीत कमी दर: 4400

जास्तीत जास्त दर: 4445

 

बाजरसमिती :

आवक:

कमीत कमी दर:

जास्तीत जास्त दर:

 

बाजरसमिती : अमळनेर

आवक: 5

कमीत कमी दर: 3800

जास्तीत जास्त दर: 4200

 

बाजरसमिती : हिंगोली

आवक: 650

कमीत कमी दर: 4050

जास्तीत जास्त दर: 4460

 

बाजरसमिती : अंबड (वडी गोद्री)

आवक: 74

कमीत कमी दर: 3500

जास्तीत जास्त दर: 4401

 

बाजरसमिती : मेहकर

आवक: 2420

कमीत कमी दर: 4000

जास्तीत जास्त दर: 4400

 

बाजरसमिती : ताडकळस

आवक: 150

कमीत कमी दर: 4350

जास्तीत जास्त दर: 4511

 

बाजरसमिती : लातूर

आवक: 9001

कमीत कमी दर: 4400

जास्तीत जास्त दर: 4650

 

बाजरसमिती :अकोला

आवक: 3134

कमीत कमी दर: 4000

जास्तीत जास्त दर: 4470

 

बाजरसमिती : यवतमाळ

आवक: 484

कमीत कमी दर: 4100

जास्तीत जास्त दर:4300

 

बाजरसमिती : चिखली

आवक: 1034

कमीत कमी दर: 4001

जास्तीत जास्त दर: 4375

 

बाजरसमिती : वाशिम

आवक: 3000

कमीत कमी दर: 4225

जास्तीत जास्त दर: 4380

 

बाजरसमिती : मूर्तिजापूर

आवक: 1300

कमीत कमी दर:

जास्तीत जास्त दर:

 

बाजरसमिती : दिग्रस

आवक: 655

कमीत कमी दर: 4000

जास्तीत जास्त दर: 4270

 

बाजरसमिती : औसा

आवक: 2017

कमीत कमी दर: 4100

जास्तीत जास्त दर: 4581

Leave a Comment