Realme Narzo 60X 5G: रियलमी कंपनीने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन जाणून घ्या सर्व खास फीचर्स

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Realme Narzo 60X 5G: नमस्कार मित्रांनो मार्केटमध्ये खूप सार्‍या कंपनीचे नवीन ब्रँडचे स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत. जसे की Samsung,Vivo,iPhone,Nokia,Realme,Oppo,Resmi, Techno,Iqoo, इत्यादी परंतु मित्रांनो आता 4G फोन शक्यतो कोणी खरेदी करत नाही आता सर्वजण 5G स्मार्टफोन च्या मागे लागले आहेत. आणि तुम्ही देखील 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल.

तर तुम्ही देखील कन्फ्युज असाल की कोणता आता सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. जो तुम्हाला चांगले परफॉर्मन्स तसेच बॅटरी आणि कॅमेरा सोबत डिझाईन (Realme Narzo 60X 5G Design) देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल. तर मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहे रियलमी चा नवीन 5G स्मार्टफोन याचे स्पेसिफिकेशन बॅटरी बॅकअप (Realme Narzo 60X 5G Battery Backup) तसेच डिझाईनिंग आणि लूक बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या आर्टिकल च्या माध्यमातून मिळणार आहे.

रियलमी कंपनीची स्थापना (Realme Company Launch Date)

मित्रांनो रियल मी कंपनीची स्थापना बाबत जर आपण बोललो तर रियलमी कंपनी ची स्थापना ही 4 मे 2018 या दिवशी झाली होती. आणि याची स्थापना ही Li Bingzhong यांनी केली. रियलमी कंपनीची स्थापना झाल्याबरोबरच त्यांनी आपला सर्वात पहिला स्मार्टफोन Oppo RealMe 1 या नावाने 25 मे 2018 रोजी तयार करून लॉन्च केला. कंपनीची स्थापना झाल्याबरोबरच 21 दिवसांनी त्यांनी आपला सर्वात पहिला स्मार्टफोन लॉन्च केला. या सर्वात पहिल्या स्मार्टफोनची किंमत ही फक्त 9000 हजार रुपये होती.

परंतु मित्रांनो आज आपण रियल मी कंपनीच्या टॉप 5G स्मार्टफोनबद्दल बोलणार आहोत त्याचे नाव आहे Realme 60X 5G या फोनमध्ये तुम्हाला किती स्टोरेज मिळते. तसेच कॅमेरा, बॅटरी बॅकअप किती मिळतो याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

Realme Narzo 60X माहिती (Realme Narzo 60X 5G All Information)

रियल मी कंपनीने आपला नवीन सिरीज मध्ये आणखीन एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे. ज्याची कित्येक दिवसापासून चर्चा चालू होती तो आता स्मार्टफोन भारतामध्ये देखील लॉन्च झालेला आहे. याचा कॅमेरा व कलर आणि प्लॅटफॉर्मचा बाकीच्या स्मार्टफोन पेक्षा खूप जास्त फरक आहे. विशेष म्हणजे रियलमि चा हा सर्वात स्वस्त आणि माफक दरामध्ये स्मार्टफोन आहे. जो 5g वर्जन्य सपोर्ट करून हाय रिफ्रेश रेट सोबत मीडिया टेक डायमेन्शन आणि मोठी बॅटरी देखील आपल्याला कंपनी मार्फत या फोन मध्ये देण्यात आलेली आहे. या फोनबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

Realme Narzo 60X 5G स्मार्टफोन किंमत किती आहेत

मित्रांनो या फोनच्या किमतीत जर विचार केला तर याचे भारतामध्ये दोन मॉडेल लॉन्च झालेले आहेत. जसे की 4Gb जीबी रॅम सह 128GB Storage आणि दुसरे मॉडेल आहे. 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज.(Realme Narzo 60X 5G) 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही १३ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

हा फोन कसा व कोठून करावा खरेदी

तसेच सहा जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज स्मार्टफोन आहे. त्याची किंमत 15,000/- रुपये ठेवण्यात आलेले आहे. काही ऑफर लागू झाल्या तर तुम्हाला तो फोन त्याच्यापेक्षाही स्वस्त दरामध्ये मिळू शकतो. कंपनीने हेच फोन स्टेलार ग्रीन व पर्पल या दोन्ही कलर मध्ये लॉन्च केले आहेत. तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून देखील स्मार्टफोन ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करू शकता. किंवा तुम्ही कोणत्याही रिटेलर दुकानांमध्ये देखील जाऊन हा स्मार्टफोन उपलब्ध असेल तर खरेदी करू शकता.

Realme Narzo 60X चे बेस्ट specifications

मित्रांनो या फोनच्या बाबतीत स्पेसिफिकेशन ची माहिती घेतली तर 6.72 इंच चा फुल एचडी प्लस डिस्प्ले तुम्हाला या फोनमध्ये मिळणार आहे. तसेच वरच्या बाजूला मध्यभागी पंच होल देखील मिळतो. एलईडी पॅनल जो आहे तो 2400×1080 पिक्सेल Resolution 241 आणि 120 हार्ट रिफ्रेश रेटला देखील आपला डिस्प्ले सपोर्ट करतो.

तसेच यात 180 हर्ट्झ टच रेट आणि ६८० नेट्स ब्राईटनेस देखील तुम्हाला ही कंपनी या नवीन रियलमी स्मार्टफोन मध्ये प्रोव्हाइड करते. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक dimensity 6000 प्लस चीप सेट वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे हा फोन अजिबात हँग चालणार नाही. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित Realme UI 4.0 वरती देखील सपोर्ट करतो. आणि यामध्ये 128 जीबी पर्यंतचे स्टोरेज देण्यात आलेले आहे.

Realme Narzo 60X Camera 

या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअपसह आणखी काही खास फीचर्स देण्यात आलेला आहे. जसे की कॅमेरा 50MP मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, तसेच 2MP मेगापिक्सेलचा Secondary कॅमेरा सेंसर आपल्याला मिळतो. तसेच सेल्फी व इतर व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सेलचा पुढील कॅमेरा देखील तुम्हाला कंपनी Provide करते.

Realme Narzo 60X बॅटरी बॅकअप व इतर माहिती

रियलमी नार्झो 60x स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 5000MAH मोठी बॅटरी देण्यात आलेली आहे. आणि त्याला चार्जर आहे तो 33W वाट सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी साठी तुम्हाला 5G देण्यात आलेला आहे.(Realme Narzo 60X 5G) ब्लूटूथ 5.2 हेडफोन जॅक देखील तुम्हाला या फोनमध्ये मिळते. आणि सिक्युरिटी साठी तुम्हाला साईड माउंटेड फिंगरप्रिंट देण्यात आलेले आहे. कंपनीने हे एक चांगले फीचर्स दिले आहे. ते म्हणजे साईड फिंगरप्रिंट दिलेले आहे. यामुळे सिक्युरिटी आणखी वाढवली आहे.

Leave a Comment