Pmmvy yojana; महिलांना सरकारकडून 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत जाणून घ्या लगेच कोणत्या महिलांना 6 हजार रुपये मिळणार आहेत. 

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

 Pmmvy yojana;जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक अशी एक महिलांन साठी सरकारची योजना जाणून घेणार आहोत तर काय‌ आहे हि महिलांन‌ साठी योजना जाणून घेऊया.तर शेतकरी मित्रांनो आपले सरकार प्रत्येक व्यक्ती आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन अनेक योजना सुरू करण्यात येत आहे.त्यापैकील महिला सक्षमीकरणाच्या मुद्यावर आपले सरकार गांभीर्याने लक्ष देत आहे.त्यामुळे महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत आज तुम्हाला एका अशा योजनांबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेअंतर्गत महिलांना 6000 हजार रुपये दिले जातात मात्र ही योजना केवळ विवाहित महिलांसाठी च लागु आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज करा

तर मातृत्व वंदना योजना असे या योजनेचे नाव आहे.या योजनेंतर्गत गरोदर महिलांना शासनाकडून 6000हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. गरोदर महिलांना आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आपल्या देशातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि निरोगी बालकांना जन्म देण्यासाठी सरकारने हि योजना सुरू केली आहे.

 

 

महिलांनो हे 6000 हजार रुपये 3 हप्त्यांमध्ये महिलेच्या खात्यात जमा केले जातात परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलांनचे वय हे 19 वर्षांपेक्षा जास्त असावे त्याचबरोबर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहा.Pmmvy yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज करा

 

Leave a Comment