PM Gharkul Yojana : घरकुल योजनेच्या रकमेत वाढ लाभार्थ्यांना मिळणार आणखी पैसे

PM Gharkul Yojana: नमस्कार मित्रांनो, सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो पीएम घरकुल योजनेअंतर्गत नागरिकांना आधी 1 लाख 20 हजार रुपये दिले जात होते. परंतु बऱ्याच दिवसापासून हाच निधी नागरिकांना मिळत होता. परंतु आता महागाई सर्वत्र ठिकाणी वाढल्यामुळे नागरिकांकडून आव्हान करण्यात आले होते की यांनी मध्ये वाढ करायला हवी. त्यामुळे मित्रांनो सरकारकडून आता या निधीमध्ये आणखी 50 हजार रुपयांची वाढ करून हा निधी आता 1 लाख 20 हजार ऐवजी 1 लाख 70 हजार रुपये केलेला आहे.PM Gharkul Yojana त्यामुळे पात्र नागरिकांना आता एक लाख 70 हजार रुपये निधी मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो आता प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत नागरिकांना घर बांधण्यासाठी 1 लाख 70 हजार रुपये दिले जाणार आहेत.PM Gharkul Yojana

Leave a Comment