Pipe line scheme. नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज एक नवीन अपडेट पाहणार आहोत ती नवीन अपडेट आहे पाईपलाईन योजना तर पाईपलाईन योजनेसाठी किती अनुदान भेटणार आहे त्याची आपण संपूर्ण माहिती आजच्या अपडेट मध्ये पाहणार आहोत व पाईपलाईन साठी किती अनुदान भेटणार आहे व ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा त्याची आपण संपूर्ण माहिती देणार आहोत आणि या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती आपण खालील प्रमाणे देणार आहोत.
तर शेतकरी मित्रांनो तर आपण सुरुवातीला पाहूया पाईपलाईन योजनेसाठी किती टक्के अनुदान देण्यात येणार आहे याची माहिती आपण घेऊया पाईपलाईन योजनेचे माध्यमातून सरकार शेतकरी मित्रांना 50% किंवा 15000 हजार रुपये एवढे अनुदान देणार आहे या योजनेअंतर्गत एच डी एफ तसेच पी व्ही सी पाईपलाईन साठी सरकार अनुदान देणार आहे.Pipe line scheme.
तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपण शेती करत असल्यावर आपल्याला विहिरीपासून आपल्या शेतीमध्ये पाणी नेण्यासाठी आपल्याला पाईपलाईन ची गरज असते जर आपली पाईपलाईन नीट नसेल तर आपल्याला पाणीही नेता येत नाही आणि आपल्या पिकाला पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे जास्तीत जास्त नुकसान होते त्यामुळे सरकारने तुमच्यासाठी पाईपलाईन ही योजना काढली आहे या योजनेतून शेतकरी मित्रांना 50 टक्के अनुदान भेटणार आहे म्हटल्यावर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.Pipe line scheme.
तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला 50 टक्के अनुदान भेटत असेल तर तुम्हाला सर्वात आधी शासनाच्या वेबसाईट वरती जाऊन आपला ऑनलाईन अर्ज नोंदवायचा आहे तर या योजनेसाठी तुम्हाला कोण कोणते कागदपत्रे व कोणकोणती माहिती लागणार आहे तेही आपण सांगणार आहोत तर त्याआधी मित्रांनो आपण जाणून घेऊया पाईपलाईन विषयी.
तर मित्रांनो सर्वांना ही आपल्या शेतीसाठी पाईपलाईन उपयुक्त लागत असती जर आपल्या शेतीमध्ये पाईपलाईन नसेल तर तर आपण पिकांना पाणी देऊ शकत नाही आणि जर पाणी नाही दिले तर आपले पीक रानामध्ये जळून जातात आणि शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी नेण्यासाठी पहिल्यांदी पाईपलाईन करावी लागते आणि जर आपली पाईपलाईन नीट असेल तर आपण शेतामधील विविध पीक करू शकतो.
मित्रांनो हा अर्ज आपल्याला सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर भरायचा आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना ही गोष्ट लक्षात ठेवा अर्ज करताना तुमच्याकडे असणारे सिंचनाचा स्रोत बद्दलची माहिती तुम्हाला अर्जामध्ये प्रविष्ट करावा लागेल. म्हणजे शेततळे विहीर किंवा इतर कोणत्याही
पद्धतीने तुम्ही या तिन्ही पैकी आहात त्याबद्दल माहिती प्रविष्ट करावी लागेल.
अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी सरकारकडून महाडीबीटी पोर्टर द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते त्या जाहीर केलेल्या लॉटरी मध्ये आपले नाव असेल तर समजून जायचे आहे की आपल्याला या योजनेचे अनुदान भेटणार आहे.
Pipe line scheme. कोण कोणते कागदपत्रे लागणार आहे याची माहिती आपण पाहूया
1) जमिनीचा सातबारा
2) 8अ
3) बँकेचे पासबुक
4) सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या पाईपलाईनची खरेदी करणार आहोत त्या डीलरशिपचे कोटेशन दुकानदाराने दिलेले बिल आपल्याला या माहितीमध्ये अपलोड करावे लागणार आहे