Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या घरात घसरन कोणत्या ठिकाणी कसा दर मिळत आहे

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Petrol Diesel Price: नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम आपल्याला तर माहितीच आहे की सध्या महागाई वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मित्रांनो महागाईच्या काळामध्ये सध्या पेट्रोलचे दर देखील खूपच जास्त वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. Petrol Diesel Price काही ठिकाणी पेट्रोलला 107 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे तर काही ठिकाणी पेट्रोलला 100 ते 104 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. तसेच डिझेल ला 90 ते 94 रुपये दर प्रतिलिटर दर मिळत आहे. कोणत्या ठिकाणी पेट्रोलला व डिझेल ला कशाप्रकारे दर मिळत आहे. हे आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.Petrol Diesel Price

Goat Farming: शेळी पालन करण्यासाठी सरकारकडून मिळत आहे 15 लाख रुपये खर्च

मित्रांनो मागील 4 ते 5 दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्या ठिकाणी पेट्रोलच्या दरामध्ये घसरन झालेले आहे. हे आपण आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Petrol Diesel Price मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या मदतीने सर्व नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना, नोकरी तसेच शैक्षणिक माहिती शेअर करत असतो. तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला व्हाट्सअप वरती दररोज नवीन नवीन बाजारभाव तसेच विविध अपडेट्स मिळत राहतील. तर मित्रांनो वेळ घालवता आपण आजचे पेट्रोलचे व डिझेलचे दर जाणून घेऊ.Petrol Diesel Price

पेट्रोल व डिझेलचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या घरात घसरन कोणत्या ठिकाणी कसा दर मिळत आहे”

Leave a Comment