Onion Rates Today: कांद्याचे आजचे नवीन दर पहा कांद्याच्या भावात सतत हालचाल

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Onion Rates Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतमालाच्या बाजारभावात आपल्याला सतत बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कांद्याला चांगला दर मिळत आहे.(Onion Rates Today) तर काही ठिकाणी कमी प्रमाणात दर मिळतोय. परंतु आपल्याला कोणत्या ठिकाणी कांद्याला चांगला दर मिळतो आहे.(Onion Rates Today) पाहणे गरजेचे आहे. मित्रांनो मागील महिन्यात कांद्याला चांगला दर मिळाला होता. या मुळे शेतकरी वाट पाहत होते की दर आणखी वाढतील की काय. परंतु शेतकरी मित्रांनो कांद्याचे दर पुन्हा घसरले आहे. नवीन कांद्याचे दर आपल्याला खालील प्रमाणे पाहायला मिळतील.Onion Rates Today

 

  • बजारसमिती : कोल्हापूर
  • आवक : 5253
  • कमीत कमी दर : 500
  • जास्तीत जास्त दर: 2000
  • सर्वसाधारण दर : 1300
  • बजारसमिती : अकोला
  • आवक : 470
  • कमीत कमी दर : 800
  • जास्तीत जास्त दर: 1300
  • सर्वसाधारण दर : 1200
  • बजारसमिती : छत्रपती संभाजी नगर 
  • आवक : 1309
  • कमीत कमी दर : 300
  • जास्तीत जास्त दर: 1400
  • सर्वसाधारण दर : 800
  • बजारसमिती : कराड
  • आवक : 99
  • कमीत कमी दर : 300
  • जास्तीत जास्त दर: 1500
  • सर्वसाधारण दर : 1500
  • बजारसमिती : सोलापूर 
  • आवक : 18657
  • कमीत कमी दर : 1000
  • जास्तीत जास्त दर: 2000
  • सर्वसाधारण दर : 1000
  • बजारसमिती : बारामती
  • आवक : 530
  • कमीत कमी दर : 300
  • जास्तीत जास्त दर: 1551
  • सर्वसाधारण दर : 1150
  • बजारसमिती : येवला
  • आवक : 500
  • कमीत कमी दर : 500
  • जास्तीत जास्त दर: 1460
  • सर्वसाधारण दर : 1300
  • बजारसमिती : अमरावती
  • आवक : 540
  • कमीत कमी दर : 600
  • जास्तीत जास्त दर: 1800
  • सर्वसाधारण दर : 1200
  • बजारसमिती : धुळे
  • आवक : 1043
  • कमीत कमी दर : 100
  • जास्तीत जास्त दर: 1320
  • सर्वसाधारण दर : 1170
  • बजारसमिती : लासलगाव
  • आवक : 289
  • कमीत कमी दर : 700
  • जास्तीत जास्त दर: 1410
  • सर्वसाधारण दर : 1360
  • बजारसमिती : नागपूर
  • आवक : 1000
  • कमीत कमी दर : 1000
  • जास्तीत जास्त दर: 1500
  • सर्वसाधारण दर : 1475
  • बजारसमिती : सिन्नर नायगाव
  • आवक : 1013
  • कमीत कमी दर : 500
  • जास्तीत जास्त दर: 1390
  • सर्वसाधारण दर : 1300
  • बजारसमिती : राहुरी वांबोरी
  • आवक : 664
  • कमीत कमी दर : 200
  • जास्तीत जास्त दर: 1550
  • सर्वसाधारण दर : 1000
  • बजारसमिती: मनमाड
  • आवक : 600
  • कमीत कमी दर : 722
  • जास्तीत जास्त दर: 1269
  • सर्वसाधारण दर : 1000

Leave a Comment