Ladaki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेची Ekyc यादी जाहीर ऑनलाईन यादी पाहा

👉 लाडक्या बहिणींना मोठी अपडेट! उद्यापासून वाटप सुरू – KYC यादी जाहीर 👈 Ladaki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना KYC 2026: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रलंबित तसेच येणारा एकत्रित ₹3,000 चा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी अपूर्ण असल्यामुळे अनेक महिलांचे पैसे थांबले होते.Ladaki Bahin Yojana

२ मिनिटांत KYC स्टेटस कसं तपासायचं?
मोबाईलवर Google मध्ये Ladaki Bahin Yojana e-KYC सर्च करा, अधिकृत लिंक उघडा, आधार क्रमांक टाका आणि OTP तपासा.
जर “KYC पूर्ण आहे” असा मेसेज आला, तर तुमचा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल. OTP आला तर केवायसी अजून बाकी आहे, ती त्वरित पूर्ण करा.

Pending KYC यादी कुठे पाहायची?
गावातील अंगणवाडी केंद्र किंवा सेतू / CSC केंद्रात जाऊन तुमचं नाव तपासता येईल. यादीत नाव असल्यास 31 जानेवारीपर्यंतचे पैसे अडकू शकतात.

महत्त्वाचं लक्षात ठेवा:
बँक खाते आधार व DBT शी लिंक असणं आवश्यक आहे. 31 जानेवारी 2026 ही केवायसीसाठी अंतिम मुदत असू शकते.Ladaki Bahin Yojana

👉 तुमची KYC झाली आहे का? ही माहिती इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा.

Leave a Comment