Kapus Bajarbhav Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या बाजारभावामध्ये चढ-उत होताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. परंतु शेतकरी मित्रांनो कोणत्या दिवशी कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर तसेच परिणाम.(Kapus Bajarbhav Today) याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला पोहोचत नसल्या कारणाने शेतकऱ्यांना समजत नाही की कोणत्या समितीमध्ये कांद्याला व कापसाला तुरीला कशाप्रकारे बाजार भाव मिळत आहे. तर मित्रांनो आजच्या या बातमीच्या माध्यमातून आज आपण कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आपण बाजार भाव ला सुरुवात करू.Kapus Bajarbhav Today
तर मित्रांनो अमरावती बाजार समितीमध्ये 70 क्विंटलचे आवक आली होती. कमीत कमी दर 6000 रुपये जास्तीत जास्त दर 6700 व सर्व साधारण 6650 रुपये असा मिळाला आहे. पुढील बाजार समिती आहे राळेगाव. (Kapus Bajarbhav Today) या ठिकाणी 6900 क्विंटलची आवक आली होती. यामध्ये कमीत कमी दर 6500 रुपये तसेच जास्तीत जास्त दर 6920 रुपये तसेच सर्वसाधारण 6850. पुढील बाजार समिती आहे अकोला. या ठिकाणी 285 क्विंटल आवक आली होती. ज्यामध्ये 6580 कमीत कमी तर जास्तीत जास्त 7000 हजार रुपये व सर्व साधारन दर 6920.(Kapus Bajarbhav Today)
बाजार समिती: अकोला बोरगांव मंजू
आवक: 130
कमीत कमी दर: 6780
जास्तीत जास्त दर: 7150
सर्वसाधारण दर: 6920
बाजार समिती: उमरेड
आवक: 1085
कमीत कमी दर: 6200
जास्तीत जास्त दर: 6730
सर्वसाधारण दर: 6450
बाजार समिती: देऊळगाव राजा
आवक: 2800
कमीत कमी दर: 6300
जास्तीत जास्त दर: 6930
सर्वसाधारण दर: 6775
बाजार समिती: नेर परसोपंत
आवक: 36
कमीत कमी दर: 5800
जास्तीत जास्त दर: 5800
सर्वसाधारण दर: 5800
बाजार समिती: सिंदी सेलू
आवक: 2310
कमीत कमी दर: 6650
जास्तीत जास्त दर: 7050
सर्वसाधारण दर: 6910
बाजार समिती: फुलंब्री
आवक: 188
कमीत कमी दर: 6650
जास्तीत जास्त दर: 6800
सर्वसाधारण दर:6700