Kamgar Sanman Dhan: मित्रांनो सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवीन योजना राबवत असते. त्यामधील बऱ्याच योजना बांधकाम कामगारांसाठी देखील असतात. मित्रांनो आजची योजना ही बांधकाम कामगारांसाठी आहे. ज्या नागरिकांचे वय हे 18 वर्षे ते 60 वर्षे यादरम्यान आहे. Kamgar Sanman Dhan व त्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे. अशा नागरिकांना बांधकाम कामगार नागरिकांना 10 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. याचा जीआर देखील 6 मार्च 2024 रोजी विकसित करण्यात आलेला आहे.Kamgar Sanman Dhan
या योजनेचे नाव “कामगार सन्मान धन” योजना ठेवण्यात आले आहे. सरकार कामगारांवर नेहमीच लक्ष देत असते त्यामुळं त्यांना देखील सहकार्य व्हावे म्हणून त्यांच्यावर सरकार लक्ष देते. त्यांना 10 हजार देण्याच्या निर्णय सरकारने घेतला आहे.Kamgar Sanman Dhan शासन अधीसूचना, .3 नोव्हेंबर, 2011 अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ (Kamgar Sanman Dhan) अधिनियम, 2008 हा अधिनियम नद.Kamgar Sanman Dhan 3 नोव्हेंबर, 2011 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. सदर अधिनीयमाच्या कलम 3 अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ.12 ऑगस्ट, 2011 रोजी स्थापित करण्यात आले आहे.