Free Scooty Yojana; सरकार कडून मुलींना मिळणार मोफत स्कुटी तात्काळ करा आपला अर्ज

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Free Scooty Yojana; तुम्हाला तर माहितीच आहे. की मुलींसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या नवीन योजना राबवत असते. यातून मुलींना फायदा होईल अशी सरकारने एक योजना राबवलेल्या आहे. जेणेकरून मुलींना शिक्षणासाठी शाळेत जाता येईल. सरकारने मुलींसाठी मोफत स्कूटर योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना Free Scooty Yojana लाभ मिळणार आहे.

 

मुलींना जे केंद्र सरकार व राज्य सरकारकडून यांना स्कूटर मिळणार आहे. या योजनेचे नाव आहे. राणी लक्ष्मीबाई योजना. या योजनेअंतर्गत मुलींना स्कूटर मिळणार आहे. जेणेकरून मुली स्वतःहून शाळा कॉलेज ला जाऊन शिक्षण घेऊ शकतील. सध्याच्या काळामध्ये मुली या मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांना सरकार देखील कोणत्या योजनेतून आर्थिक मदत देखील पुरवत आहे

 

मागील काळामध्ये मुलींना शिक्षण मिळत नव्हत पण आता काळ बदललेला आहे. पण आता मुलींना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळालेला आहे. मुली देखील यशस्वी होत आहेत. आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सरकार देखील मुलींना आर्थिक मदत करते.Free Scooty Yojana जेणेकरून मुली आणखी पुढील शिक्षण कम्प्लीट करू शकतील. Free Scooty Yojana आणि चांगली नोकरी मिळवू शकतील. आणि त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारने स्कूटर योजना राबवले आहे.

 

मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आणखी जास्त प्रगती करावी. Free Scooty Yojana या हेतूने सरकार मुलींसाठी काही योजना राबवत आहे. त्यामधली ही एक योजना आहे. ज्याचे नाव आहे राणी लक्ष्मीबाई योजना. ही योजना राबवण्याचा उद्देश एवढाच आहे.Free Scooty Yojana की प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी पुढे गेली पाहिजे. या योजनेअंतर्गत मुलींना लवकरच प्रति लाभार्थी मुलींना स्कूटर मिळणार आहे. परंतु यासाठी देखील मुलींना काही पात्रता असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला ही योजना सुरू झाल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

 

 

ही योजना उत्तर प्रदेश मध्ये असलेल्या श्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीच्या काळात जाहीरनाम्यात या योजनेचा उल्लेख केला होता. तसेच या योजनेचा लाभ पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत स्कूटर दिली जाणार आहे

आवश्यक कागदपत्रे 

अर्जदाराचे आधार कार्ड
अपंगत्व प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
बँक खाते
शिधापत्रिका
पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जदार मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे

आधीक माहिती साठी व्हिडिओ पाहा

येथे क्लिक करून व्हिडिओ पाहा

 

Leave a Comment