Fertilizer Rates: खताचे दर झाले कमी पहा नवीन खताचे दर

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Fertilizer Rates:जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक अशी नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट नीट वाचा आणि इतर शेतकरी मित्रांना देखील पुढे शेअर करा तर शेतकरी मित्रांनो या अपडेट मध्ये आज आपण खताच्या किमतींचे दर जाणून घेणार आहोत तर चला तर मग आजच्या बातमीला सुरू करू. 

Fertilizer Rates:शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पाऊस झालेला आहे पाऊस झाल्यानंतर सर्व शेतकरी हे आपले पिकांसाठी खत खरेदी करत असतात तर खत किती किमतीला आहे व खतांच्या चालू बाजार भाव काय आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 

Fertilizer Rates:खतांचे बाजारभाव खालील प्रमाणे ? 

 सध्या यूरियाची 45 किलोची बॅग 266 रुपये, तर डीएपीची 50 किलोची बॅग 1350 रुपये, 10:26:26 हा ग्रेड 1470 रुपयांना मिळत आहे. MOP ची बॅग 1670 रुपयांना मिळत आहे.

Leave a Comment