Edible Oil Rates 2024: नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. आजची बातमी तेला संदर्भात बातमी आहे. मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाच्या किमती तसेच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमतीतही आपल्याला वाढवताना पाहायला मिळत आहे. परंतु मित्रांनो आता स्वयंपाक घराचे बजेट हे कमी होत आहे.(Edible Oil Rates) या कारणाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी खाद्यतेलाच्या किमतीमध्ये कपात करण्यात आले आहे.
Gas Cylinder Rates: गॅस सिलेंडर झाले एवढ्या रुपयांनी स्वस्त बघा तुमच्या शहरात गॅस सिलेंडरला कसा दर मिळतोय
म्हणजेच खाद्य तेलाचे दर हे कमी करण्यात आले आहेत. नवीन दर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे खाद्य तेल दर पाहू शकता हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो महागाईमुळे केंद्रातील मोदी सरकारला आगामी निवडणुकीत अडचणींना समोर जावे लागेल.(Edible Oil Rates 2024) असा अंदाज जाणकार व्यक्तींनी व्यक्त केला आहे. यामुळे भारत देशामध्ये एप्रिल व मे 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जवळ आलेल्या आहेत.
या कारणाने ही परिस्थिती पाहता सर्वसामान्य शांत करण्यासाठी सरकार काही ना काही नवीन प्रयत्न करत आहे. जसे की घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती देखील कमी केल्या तसेच डाळ तांदूळ गहू अशा विविध गोष्टींचे दर कमी झाले आहे. विविध वस्तूंवर घसरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मित्रांनो खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. (Edible Oil Rates 2024) परंतु त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरात खाद्य तेलाच्या किमती देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या घरात घसरन कोणत्या ठिकाणी कसा दर मिळत आहे
मित्रांनो सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केलेला आहे. ज्यामुळे देशातील खाद्य तेलाच्या आयातीवर लक्षणीय वाढ झाली असून भुईमूग सोयाबीन अशा विविध प्रकारच्या उत्पन्नात उल्लेखनीय कामगार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो सुट्ट्याचा हंगाम आता संपलेला आहे.(Edible Oil Rates 2024) या कारणाने खाद्य तेलाचा अतिरिक्त पुरवठा होत असल्याने किमतीमध्ये घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो शेंगदाणा तेलाच्या 15 किलोच्या तेलाच्या डब्याची किंमत ही 400₹/- रुपये कमी झालेले आहे.
तसेच शेंगदाणा तेलाच्या किमतीमध्ये 15 ते 23 रुपये किलोने कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच सोयाबीन, सूर्यफूल याच्या किमतीमध्ये देखील आपल्याला भविष्यात खाद्यतेलाच्या किमतीमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Edible Oil Rates) याचे दर देखील लवकरच कमी होतील मीत्रांनो अधिक माहिती सांगायला गेलो तर सोयाबीन तेलाच्या 15 किलोच्या डब्याची किंमत ही 1575 रुपये आहे.
RTO Challan Rule: दुचाकी चालकांना बसणार 25000 हजारांचा दंड हा नवीन नियम पाळा
तेलाचे नवीन दर
तसेच सूर्यफूल तेलाच्या 15 किलोच्या डब्याची किंमत 1525 रुपये शेंगदाणा तेलाच्या 15 किलोच्या तेलाच्या डब्याची किंमत ही 2630 रुपये एवढी आहे. मित्रांनो आपल्याला तर आता सध्या खूप सार्या पदार्थांचे स्वयंपाक घरातील दर कमी होताना पाहायला मिळत आहे. परंतु मित्रांनो तुम्ही तुमच्या शेजारील कोणत्याही दुकानात जाऊन खाद्यतेलाचे दर खात्री करून खरेदी करू शकता. (Edible Oil Rates 2024) मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला खूप साऱ्या गोष्टींच्या दरामध्ये घसरण होताना पाहायला मिळत आहे. आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण सर्व गोष्टींचे बाजारभाव तसेच योजना या वेबसाईटच्या माध्यमातून टाकत असतो.
- शेंगदाणा तेल_175_ 180
- करडई तेल_194 _210
- सोयाबीन तेल_104_116
- सूर्यफूल तेल_114_126
- सरकी तेल_104_104
- पाम तेल_105_105
- तीळ तेल_200_20