Cotton rates;कापसाच्या दरात मोठी वाढ आजचे कापुस बाजार भाव पहा,

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Cotton rates;जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपले एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक अशी अपडेट जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आजच्या अपडेट मध्ये आपण सर्व जिल्ह्यांतील कापूस बाजार भाव जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हावं तेथे आपण अशाच नवनवीन अपडेट देत असतो तर शेतकरी मित्रांना खालील प्रमाणे तुम्हाला सर्व जिल्ह्यानुसार कापसाचे बाजार भाव दिलेले आहेत. 

 

Cotton rates;तर मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनी आजूक कापूस ठेवलेला आहे अशा शेतकरी मित्रांसाठी ही अपडेट खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही सध्या काही चालू आहे कापसाचे बाजार ते तुम्ही जाणून घ्या व इतर शेतकरी मित्रांना देखील ही अपडेट पुढे शेअर करा तर चला तर खालील प्रमाणे तुम्हाला संपूर्ण कापसाचे बाजार भाव दिलेले आहेत,

कापुस बाजार भाव 

बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/06/2024
अमरावती 6700 7450 7075
सावनेर 7100 7150 7150
आष्टी (वर्धा) 6800 7300 7150
हिंगणघाट 6000 7905 6500
 

25/06/2024

बाजार समिती  कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
अमरावती 6500 7350 6925
सावनेर 7100 7150 7150
पारशिवनी 7000 7200 7100
हिंगणघाट 6000 7805 6500
खामगाव 6900 7300 7100
पुलगाव 6000 7200 7125
 

24/06/2024

बाजार समिती  कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
अमरावती 6500 7300 6900
सावनेर 7100 7150 7150
आष्टी (वर्धा) 6800 7300 7150
पारशिवनी 6850 7050 6950
हिंगणघाट 6000 7700 6500
खामगाव 6900 7275 7087
पुलगाव 6500 7200 7100
 

23/06/2024

बाजार समिती  कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
आर्वी 6700 7350 7000
अमरावती 6600 7300 6950
सावनेर 7050 7050 7050
हिंगणघाट 6000 7670 6500
खामगाव 6700 7200 6950
पुलगाव 7250 7250 7250
 

21/06/2024

बाजार समिती  कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
अमरावती 6600 7300 6950
सावनेर 7050 7050 7050
आष्टी (वर्धा) 6850 7300 7150
आर्वी 6700 7300 7000
पारशिवनी 6900 7100 7000
हिंगणघाट 6000 7655 6500
पुलगाव 6700 7225 7180
सिंदी(सेलू) 6500 7405 7200

Leave a Comment