Goat Farming: शेळी पालन करण्यासाठी सरकारकडून मिळत आहे 15 लाख रुपये खर्च
Goat Farming: मित्रांनो गावाकडील नागरिक शेती सोबत केला जाणारा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेळीपालन. मित्रांनो आजकाल शेती सोबत अनेक जण जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय करत असतात. केवळ शेतीतून नव्हे तर आपल्याला जोड धंद्यातून देखील चांगली कमाई करता येते हे तर आपला माहितीच असेल. कारण आजकाल निसर्ग वेळोवेळी बदलत असतो. Goat Farming Loan त्यामुळे शेतकऱ्यांच शेतीमध्ये … Read more