Bandhkam Kamgar Registration: बांधकाम कामगार नोंदणी अर्ज प्रक्रिया

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Bandhkam Kamgar Registration: नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध भांड्यांचा संच तसेच इतर योजनांचा देखील लाभ दिला जातो. यामुळे तुम्हाला देखील रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने करू शकता. कशाप्रकारे तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करू शकता हे आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यापूर्वी तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून नवीन नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.Bandhkam Kamgar Registration

बांधकाम कामगारांच्या मुलींना लग्नासाठी 51 हजार रुपयांची मदत देखील शासनाकडून दिली जाते. मित्रांनो यासाठी तुम्ही देखील बांधकाम कामगार म्हणून नोंदणी नक्कीच करा.(Bandhkam Kamgar Registration) जेणेकरून तुम्हाला देखील संसार उपयोगी भांड्यांचा संच तसेच इतर अनेक योजनांचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तसेच बांधकाम कामगारांच्या मुलींसाठी शिक्षणा साठी मदत देखील दिली जाते यामुळे तुम्ही ही नोंदणी करावी.

कागदपत्रे (Bandhkam Kamgar Registration)

  • रहवासी पुरावा 
  • आधार कार्ड 
  • 90 दिवस काम करण्याचे प्रमाणपत्र Download करु शकता
  • ओळखपत्र
Details Downloads
ठेकेदार प्रमाणपत्र येथे क्लिक करा
90 दिवस कामाचे प्रमाणपत्र PDF येथे क्लिक करा
स्वयंघोषनापत्र येथे क्लिक करा

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment