Land Records Rule: शेतकरी मित्रांनो आता गुंठा गुंठा जमीन विकणे शक्य झाले जाणून घ्या अटी व नियम

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Land Records Rule: शेतकरी मित्रांनो आता गुंठा गुंठा जमीन विकणे शक्य झाले जाणून घ्या अटी व नियम 

जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत की आता गुंठा गुंठा जमीन विकने शक्य आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जमीन विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल त्यासाठी सरकारची काही नियम असतात ते नियम आपण आजच्या या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत.

 

Pmmvy yojana; महिलांना सरकारकडून 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत जाणून घ्या लगेच कोणत्या महिलांना 6 हजार रुपये मिळणार आहेत. 

 

 तर शेतकरी मित्रांनो सध्या गुंठेवारी पद्धत बंद आहे पण तुम्ही गुंठेवारी पद्धतीने ही जमिनीची खरेदी विक्री करू शकतात तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी काही नियम व अटी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठेही महाराष्ट्रातील जमीन खरेदी विक्री करायची असेल तर तुम्ही ते सहजपणे करू शकतात तर त्यासाठी सरकारचे काही नियम लागू आहेत तर ते नियम तुम्हाला माहीत नसेल तर खालील प्रमाणे ते नियम आपण दिलेले आहेत तुम्हाला जर नियम माहित नसेल तर तुम्ही खालील सर्व नियम वाचू शकतात आणि इतरांना देखील ही अपडेट शेअर करू शकतात त्या शेतकऱ्यांना हे नियम माहित नाही त्यांना सुद्धा नियम माहित होतील त्यामुळे इतरांना देखील पुढे शेअर करा तर जाणून घेऊया सर्व नियम.

 

नियम व अटी

1) शेतकरी मित्रांनो सर्व नंबर क्षेत्रफळ दोन एकर असेल जर तुम्ही सर्वे नंबर मध्ये 1,2 अथवा 3 एकर जमिनीची खरेदी केली तर जमिनीची नोंदणी होणार नाही पण जर का सर्वे क्रमांक एकच असेल आणि त्यामध्ये तुम्ही 1 किंवा 2 गुंठे विकत घेत असाल तर जिल्हा अधिकारी किंवा सक्षम राधिकाऱ्याची मान्यता घेऊन 1 किंवा 2 गुंठे जमिनीच्या व्यवहाराची नोंद करत आहे,

 

2) शेतकरी मित्र एका पक्षकाराने पूर्वी प्रमाणित केलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जमिनीचा करार केलेला असेल तर अशा जमिनीची विक्री खरेदी करण्याकरिता सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी ची परवानगी घेणे आवश्यक आहे,

 

3) शेतकरी मित्रांनो जर सरकारी भूमी अभिलेख विभागा अंतर्गत स्वतंत्र अथवा स्वतंत्रपणे तयार केलेला भूखंड सूनिश्चित केलेला असेल अथवा त्याची मोजणी केली गेलेली असेल आणि त्याचा सर्वेक्षण नकाशा स्वातंत्र्य दिलेला असेल तर अशा जमिनीच्या क्षेत्राची विक्री करण्याकरिता कसल्याही परवानगीची आवश्यकता नाही पण शेतकरी मित्रांनो असा जमिनीचा तुकडा विकायचा असेल तर अटी व नियम लागू राहतील,

Leave a Comment