Land Records Online: 1880 सालीचे जुने सातबारे व फेरफार पहा ऑनलाइन मोबाइल वरुण

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Land Records Online: 1880 सालीचे जुने सातबारे व फेरफार पहा ऑनलाइन मोबाइल वरुण

Land Records Online: नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज एक नवीन अपडेट पाहणार आहोत या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत 1880 जुने सातबारा फेरफार कशी पाहिजे आहे मोबाईलवर ते आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत 1880 पासून जुने सातबारे व जमिनी संबंधित खरेदी व विक्री असेल तर काय इतिहास असेल तर नेमकी ति जमीन कोणाच्या नावावर होते व कोणी खरेदी केली आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो तर ही माहिती कोठे असती व व ही माहिती जाणून घ्यायची असेल तर कशी जाणून घ्यायची तर तुम्हाला तहसीलदार कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालय सातबारा उतार खाते उतारा फेरफार या प्रत्रिका मध्ये हि माहिती नमूद केलेली असते.

आता ही माहिती सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने शेतकरी मित्रांनो इ अभिलेखा या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या 30 कोटी अभिलेख उताऱ्याचे सांगणीकरण करण्याचा घेतला आहे फेरफार उतारे आता सरकारने शेतकरी मित्रांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. याच प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही आता सातबारा उतारा आणि आठ अ इत्यादी तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो जुने सातबारा व फेरफार पाहण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन पाहिजे आहे.

येथे क्लिक करून जुने सातबारा व फेरफार पहा
 

Leave a Comment