Best Cotton Seed:- कापुस लागवडीसाठी उपयुक्त आहेत हे 10 वाण कोणत्या जातीचे आहेत जाणून घ्या
Best Cotton Seed:जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो 2024 मध्ये कापूस लागवडीसाठी दहा टॉप जातीचे बी कोणते आहेत ते आज आपण या अपडेट मध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर ही माहिती नीट वाचावं इतरांना देखील पुढे शेअर करा शेतकरी मित्रांनो मान्सून हा केरळमध्ये पोहोचला आहे हवामान खात्याने जाहीर केलेल्या तारखे मान्सून केरळ मध्ये येऊन धडकला आहे.
Best Cotton Seed:शेतकरी मित्रांनो विशेष बात म्हणजे पुढील आठवड्यात मान्सून हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आगमन होणार आहे असा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो तात्पूर्वी महाराष्ट्रात पूर्व मौसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून आज आणि उद्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे मान्सून हा काही दिसत महाराष्ट्रात देखील पडणार आहे यामुळे शेतकरी मित्र खरी हंगामा पिकांना पेरण्यासाठी सुरुवात करणार आहे तसेच काही शेतकरी कापसाची देखील लागवड करत असतात.
Crop Insurance :पिक विम्याचे हेक्टरी 13700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे अनुदान
शेतकरी मित्रांनो कापूस हा महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशी या तीन या तीन विभागात उत्पादक होणारे महत्त्वाचे पीक मानले जाते तसेच शेतकरी मित्रांनो यंदाही या विभागांमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात लागवड होणार असण्याची शक्यता आहे तर अशा परिस्थितीत शेतकरी मित्रांना हे समजत नाही कि कोणत्या जातीचे कापसाचे पिक घेयचे तर आपण जाणून घेऊया कापसाचे दाहा जाती कोणत्या आहेत ते.
Best Cotton Seed:कापसाचे दाहा जाती
1) कापसाचे पहिली जात हे अजित 111 आहे; शेतकरी मित्रांनो अजित कंपनीचा हा वाण हा शेतकऱ्यांना मध्ये लोकप्रिय आहे हलकी मध्ये आणि भारी जमीन या वाणासाठी उपयुक्त आहे या जातीची 4 ×2 साडेतीन× साडे दोन अडिचया अंतरावर लागवड करता येते हलक्या जमिनीवर लागवड केल्यावर उत्पन्नामध्ये थोडीशी घट होते जर बागायत भागातील हलकी जमीन असेल तर बरेपैकी चांगले उत्पादन मिळू शकते.
2) अजित 177.कपसाची हे देखील एक सुधारित जात आहे शेतकरी मित्रांनो या जातीतील कापसाचा धागा हा मध्यम पेक्षा थोडा मोठा असतो सरासरी 30 m ते 32m पर्यंतचा धागा असतो.
3) Dr brent, शेतकरी मित्र कापसाचे हे देखील एक जात चांगले आहे ही जात रस शोषक किडींना प्रतिकारक आहे या जातीच्या कापसाचा धागा देखील 30 एम ते 32m पर्यंतचा असतो यामुळे या कापसाच्या जातीला चांगला भाव मिळतो.
4) ninikki plus, या जातीला गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. महाराष्ट्र मध्ये या जातीची फारशी लागवड झालेली दिसत नाही .
5) ankur 216; अंकुर सीडस कंपनीचा देखील वाण शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय आहे.
6) ग्रीन गोल्ड विठ्ठल, ग्रीन गोल्ड कंपनीचा विठ्ठल ही जात देखील लोकप्रिय आहे.
7) ग्रीन गोल्ड कुबेर , ग्रीन गोल्ड कुबेर ही देखील कापसाची एक सुधारित जात आहे याची देखील शेतकऱ्यांनसाठी लागवड फायदेशीर आहे.