Ssc HSC Result Date: नमस्कार मित्रांनो, आता काही दिवसांपूर्वीच दहावी बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. पालकांना विद्यार्थ्यांना आतुरता लागली आहे की. दहावी व बारावीचा निकाल कधी लागणार आहे. Ssc HSC Result Date तर मित्रांनो. आपण हेच पाहणार आहोत की बोर्ड विभागाकडून आपल्याला कोणते अपडेट देण्यात आले आहे की निकाल लावण्याबाबत. कोणती तारीख जाहीर झालेली आहे. हेच आपण पाहणार आहोत.Ssc HSC Result Date
मित्रांनो निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील ऍडमिशन साठी फॉर्म भरून घ्यावे लागतात त्यामुळे विद्यार्थ्यांना आतुरता लागते की निकाल कधी लागेल तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरच 10 वी 12विचा निकाल लागणार आहेत.Ssc HSC Result Date मागील वर्षी 2 जून रोजी 10 विचा निकाल लागला होता तसेच 12 विचा निकाल हा आधी लागतो कारण 12 विचा निकाल लवकर चेक होतो. कारण 12 वी परीक्षा 10वी आधीच संपतात त्यामुळं. Ssc HSC Result Date
10वी 12वी निकाल कसा चेक करावा Ssc HSC Result Date
- Http://mahresult.nic.in
- https://results.gov.in
मित्रांनो वरील वेबसाईट द्वारे तुम्ही 12 वी व 10वी परीक्षा निकाल ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. परंतु तुम्हाला निकाल लागे पर्यंत वाट पाहावी लागेल बोर्ड विभागाकडून कोणतीही माहिती निकाल बाबत देण्यात आलेले नाही फक्त एवढे सांगितले आहे की निकाल चेक करणे बऱ्यापैकी झालेले आहे. Ssc HSC Result Date
जसे आपल्याला समजेल की दहावी व बारावीचा निकाल या तारखेला जाहीर होणार आहे. Ssc HSC Result Date तसेच आपण तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून अपडेट करणार आहोत. यासाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून पुढील सर्व माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल. धन्यवाद….!