sbi senior citizen scheme: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की एसबीआय बँक (SBI Bank) आपल्या ग्राहकांसाठी नवीन नवीन योजना Scheme राबवत असते तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक Sbi Senior Citizen Scheme असाल. आणि तुमचे पैसे फिक्स (Fixed Deposit) डिपॉझिट मध्ये गुंतवणूक (Investment) करून तुम्हाला जास्त परतावा (More Returns) मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
(sbi senior citizen scheme) भारतीय स्टेट बँकेने पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या विशेष मुदत ठेवू योजनेचा कालावधी वाढवला आहे. देशातील सर्वात मोठी कर्जदार (SBI loan) एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय ही विशेष सुविधा उपलब्ध मुदत ठेव योजना पुढील वर्षी 31 मार्च 2023 पर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. एसबीआय सप्टेंबर 2020 मध्ये ही योजना सुरू केली.
Gas Cylinder Rates: गॅस सिलेंडर झाले एवढ्या रुपयांनी स्वस्त बघा तुमच्या शहरात गॅस सिलेंडरला कसा दर मिळतोय
विशेष योजनेत जास्त व्याज
स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फिक्स डिपॉझिट मुदत ठेवी योजना (SBI Wecare) पाच वर्ष आणि त्याहून अधिक मुदतीच्या ठेवींवर अतिरिक्त 30 बेस पॉइंटचे व्याज देते. बँक सामान्य नागरिकांना पाच वर्षाच्या मुदत ठेवीवर 5.65 टक्के व्याज देते.(sbi senior citizen scheme) पण या विशेष योजनेअंतर्गत बँक जेष्ठ नागरिकांना पाच वर्षांसाठी मुदत ठेवींवर 6.45 टक्के व्याज देते. जेष्ठ नागरिकांसाठी एसबीआयचे या विशेष योजनेचा दर आठ जानेवारी 2019 पासून लागू झालेला आहे.(sbi senior citizen scheme)
SBI उत्सव Deposit लॉन्च
भारतीय स्टेट बँकेने 75 व्या स्वातंत्र्य दिन निमित्त उत्सव डिपॉझिट नावाची नवीन मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एसबीआय मुदत ठेवींच्या ठेवीदारांना 6.1% व्याज देते ही ऑफर ७५ दिवसांसाठी वैद्य आहे. जी 30 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल या एफ डी FD योजनेचे दर 15 ऑक्टोबर पासून लागू झालेले आहेत.(sbi senior citizen scheme)
Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या घरात घसरन कोणत्या ठिकाणी कसा दर मिळत आहे
मुदत ठेव FD नवितम व्याज दर
बँकेने सात दिवसापासून ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी दोन कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवी वर वर 15 बेस पॉईंटचे व्याजदर वाढवले आहे. वाढवलेली नवीन दर लागू झाले आहेत 2.90% ते 5.65 टक्के पर्यंत व्याजदर देईल. त्याचवेळी आता जेष्ठ नागरिकांसाठी केलेल्या एफडीवर 3.40% ते 6.45 टक्के व्याजदर देईल.(sbi senior citizen scheme)