Gas Cylinder Rates: गॅस सिलेंडर झाले एवढ्या रुपयांनी स्वस्त बघा तुमच्या शहरात गॅस सिलेंडरला कसा दर मिळतोय

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Gas Cylinder Rates: नमस्कार मित्रांनो जय श्रीराम, मित्रांनो आता काही दिवसांवर निवडणूक आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी कपात करण्यात आलेले आहे. त्यामुळे देशातील महिलांना घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त दरामध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. (Gas Cylinder Rates) त्यामुळे मित्रांनो महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 8 मार्च 2024 रोजी महिला दिनानिमित्त या निर्णयाची घोषणा देखील करण्यात आलेला आहे.

Karjmafi Yojana 2024: आनंदाची बातमी निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा मोठी कर्जमाफी होणार

यापूर्वी मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडरचे दर खूपच जास्त होते. ऑगस्ट 2023 मध्ये 200 रुपयांनी कपात करण्यात आले होते. त्यामुळे महिलांना स्वस्त घरामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध होत होता परंतु 08 मार्च 2024 रोजी 100 रुपयांची पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. (Gas Cylinder Rates) मागील ऑगस्ट 2023 मध्ये झालेल्या कपाती नंतर 2024 मध्ये देखील ही कपात झालेले आहे. एकूण 300 रुपयांनी सिलेंडर आता आपल्याला स्वस्त मिळणार आहे.(Gas Cylinder Rates) त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर साठी 800 रुपये द्यावे लागणार आहेत. व गॅस सिलेंडर मिळणार आहे. सर्वसामान्यांसाठी घेतलेला मोदी सरकारने हा एक मोठा निर्णय आहे. राज्याच्या वापरामध्ये गॅस सिलेंडरची गरज पडत असल्याने महिलांना जास्त दर परवडत नव्हते व त्यामुळे आता गॅस सिलेंडरचे दर परवडणार आहेत. व आठशे रुपयांपर्यंत 14.2 किलोचा गॅस सिलेंडर तुम्हाला उपलब्ध होणार आहे.

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या घरात घसरन कोणत्या ठिकाणी कसा दर मिळत आहे

खालील प्रमाणे शहरानुसार गॅस सिलेंडरचे दर दिले आहेत

मित्रांनो नाशिक पुणे व कोल्हापूर शहरांमध्ये ८०६ रुपयांना गॅस सिलेंडर मिळत आहे. तसेच पुणे मुंबई अशा मोठ्या ठिकाणी गॅस सिलेंडरचा दर हा 802 रुपये आ.हे तसेच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी 801 रुपयांना सिलेंडर मिळत आहे. तसेच नांदेड शहरांमध्ये ८२८ रुपयांना सिलेंडर मिळत आहे. व अमरावती शहरांमध्ये 836 रुपये सिलेंडरचा दर मिळत आहे तसेच नागपूर शहरांमध्ये 854 रुपये दर मिळत आहे. Gas Cylinder Rates मित्रांनो हे दर ऑनलाईन प्रदर्शित केले आहेत. काही ठिकाणी याचे दर कमी तर काही ठिकाणी याचे दर जास्त देखील असतात. परंतु मित्रांनो गॅस सिलेंडर 800 ते 900 रुपये या दरम्यान आता सर्व ठिकाणी मिळणार आहे. 300 रुपयांची कपात मोदी सरकारकडून गॅस सिलेंडर मागे करण्यात आलेली आहे.

Leave a Comment