Mahindra Thar 5 Door: महिंद्रा लॉन्च करणार लवकरच थार 5 डोअर किंमत आणि खास फीचर्स पहा

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Mahindra Thar 5 Door: मित्रांनो कोणत्याही कारचं नाव घेतलं तर आपल्यासमोर एक चित्र निर्माण होतं बऱ्याच लोकांचे स्वप्न असते की आपण देखील एखादी गाडी घ्यावी. परंतु मित्रांनो त्यांना समजत नाही की आपण नवीन गाडी घ्यावी की जुन्या लॉन्च झालेल्या गाड्या घ्याव्यात तर मित्रांनो आजची जी बातमी आहे. ती आपण महिंद्रा कंपनी बाबत बनवलेले आहे. (Mahindra Thar 5 Door) महिंद्रा कंपनी नवीन थार गाडी लॉन्च करणार आहे. यांची किंमत किती असणार आहे. किती डोअरचे कार असणार आहे याच्याबद्दलची सर्व माहिती जसे की स्पेसिफिकेशन्स मायलेज याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.Mahindra Thar 5 Door

तुम्ही देखील महिंद्राच्या गाड्यांबद्दल माहिती जाणून घेण्यास उत्स्फूर्त असाल तर आजची बातमी पूर्ण वाचा. गेल्या अनेक दिवसांपासून रोड ऑफ एक्स यु वी XUV महिंद्राच्या थार पाच डोअर चे शॉट आपल्याला बघायला मिळत आहेत. महिंद्राची नवीन गाडी 2024 च्या नवीन वर्षामध्ये जून महिन्यांमध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Mahindra Thar 5 Door) भारतीय चाचणी करताना मिळालेल्या काही शॉर्टसमधून गाडीच्या इंटेरियर बाबतीत काही सुधारणा देखील निर्देशनास आलेले आहेत. ज्यामुळे गाडी आता खूपच आकर्षण दिसून येत आहे त्याच्यामुळे महिंद्रा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.

गाडीची होतेय खूपच चर्चा

मित्रांनो या थार गाडीची खूपच चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महिंद्रा कंपनीने या थार गाडीसाठी आतापर्यंत जवळपास 7 नाव रेड मार्क केले आहेत. ज्यामध्ये नर्मदा, कर्ड रेक्स आणि सेंचुरीयन तसेच रॉक्स एक्स या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे. पण या सगळ्यांपेक्षा थार आरमाडा या संबंधित काही नाव या गाडीला दिले जाऊ शकते. (Mahindra Thar 5 Door) परंतु 1993 मध्ये महिंद्रा अर्मदा ही कार कंपनीची सर्वात लोकप्रिय लॉन्च करण्यात आले होते.

थार च्या नवीन कार मध्ये काय आहे नवीन विशेष.?

मागील थार पेक्षा ही जी थार असणार आहे ती डिझाईन आणि स्टॅंडर्ड फारशी मिळते जुळती असणार आहे. याच्यामध्ये डिझाईनिंग आणि styling इतकी भारी करण्यात आली आहे. की खूपच दिसताना ते स्पष्ट व ठळक दिसते. पण गाडीच्या चाचणी दरम्यान मिळालेल्या फोटोमध्ये डॅशबोर्ड संबंधित काही बदल देखील आपल्याला दिसून आलेले पाहायला मिळत आहेत.

एवढे झाली थार मध्ये बदल

ज्याच्यामध्ये मोठ्या आकाराची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तसेच युनिट जे साधारण 10.25 इंच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या गाडी मधला युजर्स इंटरफेस सुधारणा होण्याची अपेक्षा लोकांकडून करण्यात आले आहे. तसेच पाच दरवाजे या थारमध्ये नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर द्वारे केले जाईल अशी अपेक्षा आहे. नवीन दरवाजे पाच बसवण्यात येणार आहेत.

ज्यात मोठा एमआयडीसी आहे. जो स्कॉर्पिओ ची नक्कल देखील करतो. थार या मोठ्या टच स्क्रीन मध्ये काही बदल आपल्याला अपेक्षित आहेत. आणि ते केले देखील आहे. जसे की कंट्रोल एसी सेंटर, आणि फिजिकल बटन कोणत्याही एक्स यु मध्ये बसवल्यानंतर गाडीकडून असणारी अपेक्षा महत्त्वाची असते. त्यामुळे तसेच गाडीमध्ये आराम देखील मिळाला पाहिजे. या पाच गोष्टी लक्षात घेऊन थार नवीन पाच डोर वाली महिंद्रा ची गाडी लवकरच लॉन्च करणार आहे

 महिंद्रा 5 डोअर थार सर्व स्पेसिफिकेशन

मित्रांनो स्टॅंडर्ड खर्चातून येत ही महिंद्रा 5 डोअर थार लांबीच्या बाबतीमध्ये बऱ्याच मोठी असणार आहे. ज्याचा थेट परिणाम ऑफ रोडिंग कॅपॅलिटीवर होणार आहे. गाडीचे वजन जास्त असल्याकारणाने सस्पेन्शन सेटअप मध्ये बदल केला जाऊ शकतो. दोन पावर ट्रेन इंजिन पर्याय असणाऱ्या थार मध्ये 150 hp चे पेट्रोल इंजिन ज्याची क्षमता दोन लिटर पर्यंतचे आहे. आणि 130 एचपी ची डिझेल इंजिन ज्याची क्षमता 2.3 लिटर आहे. स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन देखील या थार मध्ये उपलब्ध असणार आहे.

महिंद्रा थार 5 डोअर गाडीची किंमत

मित्रांनो मोठ्या आकारासोबतच नवीन अपडेट घेऊन आलेली महिंद्रा कंपनीची नवीन पाच दरवाजा वाली थार ची किंमत ही 11 लाख ते 20 लाख रुपये यांच्या किमतीमध्ये लॉन्च होऊ शकते.(Mahindra Thar 5 Door) ही किंमत सध्याच्या थार च्या किमतीमध्ये अधिक असून सध्याच्या महिंद्रा थार ची किंमत ही 11 लाख रुपये आहे. आणि टॉप स्केल डिझेल एटी 4WD डब्ल्यू डी मॉडेल ची किंमत ही 17 लाख रुपये मध्ये उपलब्ध आहे.

मित्रांनो या गाडीमध्ये 6 ते 7 लोक आरामात प्रवास करू शकतात. तसेच खास गोष्टीची बात केली तर मित्रांनो महिंद्राची गाडी तर तुम्हाला माहितीच आहे. की खूप जास्त पावरफुल असतात. तसेच ही देखील गाडी खूपच पावरफुल असणार आहे. महिंद्रा थार 7 सीटर ची किंमत ही फोर सीटर एक्स यु महिंद्रा थार ची किंमत 11 लाख ते 16 लाख रुपये आहे. महिंद्रा थार मध्ये 4×4 मध्ये चारही चाकांना पावर मिळते तसेच यामध्ये देखील असू शकते.

महिंद्रा थार 5 डोअर कधी होईल लॉन्च

मित्रांनो महिंद्रा थार पाच डोअरच्या थारची जर लॉन्चिंगची गोष्ट केली तर मित्रांनो ही कार 2024 सालामध्ये जून महिन्यामध्ये लॉन्च केली जाऊ शकते. (Mahindra Thar 5Door Launching date) अशी माहिती मिळालेली आहे. तर ही बातमी थार प्रेमींसाठी किंवा महिंद्रा प्रेमींसाठी अतिशय आनंददायी आहे. तुमचा जर नवीन कार खरेदी करायचा विचार असेल तर तुम्ही ही नवीन महिंद्रा थार 5डोअर कार तुमच्या जबाबदारी वरती खरेदी करू शकतात.

Leave a Comment