Agricultural mechanizaton yojana; कृषी यांत्रिकरण योजनेची लॉटरी निघाली आहे 44 कोटींचा निधी वितरित शासन निर्णय जाहीर,

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Agricultural mechanizaton yojana; कृषी यांत्रिकरण योजनेची लॉटरी निघाली आहे 44 कोटींचा निधी वितरित शासन निर्णय जाहीर,

Agricultural mechanizaton yojana; जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या अपडेट मध्ये आज आम्ही तुम्हाला एक अशी योजना सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ती योजना काय आहे ते जाणून घेऊया. कृषी यांत्रिकरण योजनेची लॉटरी निघाली आहे 44 कोटींचा निधी वितरित शासन निर्णय जाहीर झालेला आहे.‍‌

शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने शेती आणि मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर पेरणी नांगरणी कोळपणी यासाठी करतो त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये पेरणी यंत्रण आणि ट्रॅक्टर मध्ये नांगरे यंत्र अशी वेगवेगळे यंत्र जोडून शेतकरी आपली शेती मशागत करत असतात त्यासाठी राज्य सरकारने कृषी यंत्रिकरण योजना राबविले आहेत. शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सरकारकडून 44 कोटी रुपये मंजुरी झालेली आहे याबाबतचा शासन निर्णय तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरती पाहण्यास मिळेल.

शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकरण योजनेत ही योजना लाभार्थ्यांकडून शेतीसाठी आवश्यक उपकरणासाठी राबविण्यात आली असून या योजनेचा लाभ घेणारे शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे 2022 _ 23 या वर्षापासून राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे कृषी आयुक्तांना 44 कोटी रुपये वितरित केले जातील. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजनेअंतर्गत योजना राबविण्यात कृषी आयुक्तालय पुणे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना द्यावेत असे ही त्यांनी सांगितले आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी यांत्रिकीकरण योजना चा लाभ कोणाला होतो
कृषी यंत्रिकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर साठी अनुदान हे अनुसूचित जाती महिलां लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा रु 1.25 लाख पेक्षा कमी आहे आणि कृषी लाभार्थ्यांसाठी खर्चाच्या 40% किंवा रु एक लाख पेक्षा कमी आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना या अनुदानाचा लाभ उप अभियानातील मार्गदर्शक तत्वे आणि 12 सप्टेंबर 2018 च्या शासन आदेशातील अटी व शेतीचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येईल
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment