Mazi Bahin Ladki Yojana; सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाची बातमी

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Mazi Bahin Ladki Yojana; जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत हे अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तर ही आनंदाची बातमी म्हणजे काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा कारण तेथे आपण अशाच नवनवीन अपडेट देत असतो तर चला तर मग आजच्या अपडेटला सुरू करूया.

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे सरकार हे आपल्यासाठी नवनवीन योजना राबवत असतात तर आत्ताच काही दिवसांपूर्वी माझी लाडकी बहीण योजना आहे. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी राबवलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये चा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे. व कोणत्या महिलांना मिळणार आहे जाणून घेऊया. मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे हे दीड कोटी महिलांच्या खात्यांवर 3000 रुपये जमा होणार आहेत.Mazi Bahin Ladki Yojana; 

Mazi Bahin Ladki Yojana; लाडकी बहीण योजनेचा हप्ता 19 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधन या दिवशी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होणार आहेत. हे पैसे दोन महिन्याचे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत म्हणजेच तीन हजार रुपये. तर ही रक्कम ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी आपले फॉर्म भरून दिले आहेत. अशाच महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत धन्यवाद.

 

Leave a Comment