MSEDCL: सर्वांसाठी महावितरणाचे 4 जुलैपासून नवीन नियम लागू सर्वांना मिळणार तीन सवलती,

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

MSEDCL: सर्वांसाठी महावितरणाचे 4 जुलैपासून नवीन नियम लागू सर्वांना मिळणार तीन सवलती, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की महावितरणचे 4 जुलै पासून नवीन नियम लागू होणार आहे. MSEDCL: तर या बातमीमध्ये तुम्हाला आणि सविस्तर माहिती सांगणार आहोत की महावितरणाचे चार जुलैपासून कोणते नियम लागू होणार आहेत. ते जाणून घेऊया त्या आधी मित्रांनो आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर जॉईन व्हा तर चला तर सुरुवात करूया आजच्या बातमीला.

MSEDCL: तर मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी वीज कनेक्शन भरण्यासाठी वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेले आहेत मित्रांनो विविध सरकारी खात्यांसाठी आणि खाजगी कंपन्यांसाठी महावितरण ने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणावरून ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो वेळेमध्ये लाईट बिल भरल्यास एक टक्का सूट त्यांना मिळणार आहे मित्रांनो महावितरण चे अध्यक्ष तसेच व्यवस्थापक संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात विज बिल आणि माहिती तंत्रज्ञानाची विभागणी संयुक्तपणे ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.MSEDCL

 

मित्रांनो ग्रामविकास पाणीपुरवठा राज्यात अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या खासगी कंपनींना एका मोठ्या समस्येला समोर जावा लागणार आहे. राज्यातील विविध कार्यालयाची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची वीज बिले भरण्यासाठी वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असलेली वेळेत विज बिल भरली जात नाहीत अशी समस्या समोर आलेली आहे त्यामुळे त्यांना दंड द्यावी लागते आणि काही वेळेस विज बिल भरले नसल्यास कनेक्शन ही तोडले जाते.

 

MSEDCL: तर मित्रांनो यामध्ये सुधारणा करण्यासाठी महावितरणाने एकदा नवीन ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनींना त्याचा मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शन साठी आलेली बिले आणि त्यांचे अंतिम मुदत याची माहिती मिळेल,

 

मित्रांनो तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक वीज बिल वेळेवर भरल्यास एक टक्का सवलत मिळणार आहे. यावेळी कधी विज बिल ऐवजी इलेक्ट्रॉनिक्स विज बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक विराम दहा रुपयांची सवलत आणि डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमल पाचशे रुपयांची सवलत मिळणार आहे. या सुविधा साठी तुम्हाला महावितरण वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे किंवा जवळच्या महावितरणाच्या कार्यालयात याची माहिती मिळणार आहे.MSEDCL

Leave a Comment