Bank Aadhar Seeding Status Check: आधार कार्ड सोबत बँक लिंक आहे की नाही पहा ऑनलाईन

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Bank Aadhar Seeding Status Check: नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 हजार रुपये मिळणार आहेत. हे तर आपल्या सर्वांना माहितीच असेल. परंतु मित्रांनो त्यासाठी देखील काही अटी आहेत. ज्या महिलांनी या योजनेचे फॉर्म भरलेले आहे त्याच महिलांना याचा लाभ मिळणार आहे. (Bank Aadhar Seeding Status Check) त्यामध्ये मित्रांनो तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक असणे ही एक प्रमुख या अटीमध्ये अट आहे. मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चेक करायचे आहे. की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही. (Bank Aadhar Seeding Status Check) आपल्या या आजच्या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो जरासाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या बातमीला सुरुवात करू तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता हे जाणून घेऊ. (Bank Aadhar Seeding Status Check)

येथे क्लिक करून आधार वेबसाईट ओपन करा

संपूर्ण चेक करण्याची पद्धत (Bank Aadhar Seeding Status Check)

  • सर्वात अगोदर आधार वेबसाईट ओपन करा 
  • त्यानंतर लॉगिन वरती क्लिक करा 
  • नंतर आपला आधार क्रमांक त्या ठिकाणी टाका 
  • आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी टाका 
  • नंतर तुमच्यासमोर काही कॅपच्या दिसेल तो वेगवेगळ्या असतो तो त्याच्यात ठिकाणी टाका 
  • नंतर मोबाईल वरती येणारा ओटीपी त्या ठिकाणी टाका 
  • ओटीपी टाकल्यानंतर लॉगिन वर क्लिक करा 
  • नंतर सर्वात खाली तुम्हाला बँक सीडींग स्टेटस दिसेल त्यावरती क्लिक करा 
  • नंतर तुम्हाला ते ठिकाणी ऍक्टिव्ह किंवा इन ऍक्टिव्ह दिसेल 
  • तुमचे जर ऍक्टिव्ह त्या ठिकाणी हिरव्या कलर मध्ये दिसत असेल तर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेची लिंक आहे 
  • परंतु तिथे जर लाल कलर मध्ये इनऍक्टिव्ह दिसत असेल तर तुमचे आधार कार्ड बँकेशी इन ऍक्टिव्ह आहे.
  • इन ॲक्टिव जर असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन लवकरच तुमची आधार कार्ड आपल्या बँक सोबत लिंक करायचे आहे अन्यथा हप्ता मिळणार नाही. 

येथे क्लिक करून आधार वेबसाईट ओपन करा

Hello friends under Chief Minister Ex-Ladki Bahin Yojana women will get 1500 thousand rupees every month. We all know this. But friends there are some conditions for that too. Only women who have filled the form of this scheme will get this benefit. In that friends having your Aadhaar card linked to your bank account is a major condition in this condition. Friends you want to check online. Whether Aadhaar card is linked to your bank account or not. We are going to know through our today’s news. So friends without wasting any time let’s start our news let’s know how you can see.

 Open the Aadhaar website by clicking here

  •  First of all open the Aadhaar website 
  •  Then click on login 
  •  Then enter your Aadhaar number there 
  •  An OTP will appear on the mobile with Aadhaar card link, enter the OTP there 
  •  Then you will see some caps in front of you, they are different, put them in place 
  •  Then enter the OTP received on the mobile 
  •  After entering the OTP click on login 
  •  Then at the bottom you will see bank seeding status click on it 
  •  Then you will see that location as Active or Inactive 
  •  If your active is shown in green color at that place, then your Aadhaar card is linked to your bank 
  •  But if it shows inactive in red color, then your aadhaar card is inactive with the bank.
  •  If it is active then you need to go to the bank and link your aadhaar card with your bank soon otherwise you will not get installment. 
  •  Open the Aadhaar website by clicking here

Leave a Comment