IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) मध्ये १४४ रिक्त पदांसाठी भरती सुरू; अधिकृत जाहिरात जाहीर

IOCL Bharti 202: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) भरती २०२६ – १४४ अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत ट्रेड, टेक्निशियन आणि पदवीधर अप्रेंटिस या पदांसाठी एकूण १४४ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी … Read more