Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये पुढील 10 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
परिषद निवडणुकीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यात येणार ₹४,००० Namo Shetkari Yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता एकाच कालावधीत जमा होण्याची चर्चा आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹४,००० जमा होऊ शकतात. नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार दरवर्षी ₹६,००० … Read more