Mahatma Jyotirao Phule Scheme: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकरी लाभार्थी यादी व पात्रता
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : ५०,००० रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ – पात्रता, यादी व संपूर्ण प्रक्रिया Mahatma Jyotirao Phule Scheme महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत, वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. या योजनेचा उद्देश नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे हा … Read more