Free Ration: या नागरिकांचे मोफत रेशन होणार बंद तुमचं यादीत नाव आहे का..?
राज्यात रेशन कार्ड पडताळणी मोहीम : ‘मिशन सुधार’ अंतर्गत कठोर तपासणी सुरू Free Ration राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था (रेशन व्यवस्था) अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘मिशन सुधार’ या उपक्रमाअंतर्गत शिधापत्रिकांची (रेशन कार्ड) सखोल आणि डिजिटल पद्धतीने पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश … Read more