Mofat Pithachi Girni: महिलांसाठी आनंदाची बातमी! मोफत पिठाची गिरणी योजना २०२६ सुरू
Mofat Pithachi Girni: मोफत पिठाची गिरणी योजना २०२६ : महिलांसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने यांनी ‘मोफत पिठाची गिरणी योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना घरबसल्या स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोफत पिठाची गिरणी मशीन दिली जाणार आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी … Read more