IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) मध्ये १४४ रिक्त पदांसाठी भरती सुरू; अधिकृत जाहिरात जाहीर

IOCL Bharti 202: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) भरती २०२६ – १४४ अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत ट्रेड, टेक्निशियन आणि पदवीधर अप्रेंटिस या पदांसाठी एकूण १४४ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.


पदांची माहिती

  • ट्रेड अप्रेंटिस – ५३ जागा
  • टेक्निशियन अप्रेंटिस – ७७ जागा
  • पदवीधर अप्रेंटिस – १४ जागा

एकूण पदसंख्या – १४४


शैक्षणिक पात्रता

1. ट्रेड अप्रेंटिस (ITI)

  • संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI (२ वर्षे)
  • किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

2. टेक्निशियन अप्रेंटिस

  • संबंधित अभियांत्रिकी शाखेत ३ वर्षांचा डिप्लोमा
  • किमान ५०% गुण आवश्यक
  • SC/ST/PwBD उमेदवारांसाठी – ४५% गुण

3. पदवीधर अप्रेंटिस

  • BA / B.Com / B.Sc / BBA किंवा कोणतीही नियमित पदवी
  • किमान ५०% गुण
  • SC/ST/PwBD उमेदवारांसाठी – ४५% गुण

(अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पाहावी.)


वयोमर्यादा

  • किमान वय: १८ वर्षे
  • कमाल वय: २४ वर्षे
  • शासकीय नियमांनुसार आरक्षित प्रवर्गांना वयोमर्यादेत सूट लागू.IOCL Bharti 2026

अर्ज पद्धती

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून भरावी.
  • अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाऊ शकतात.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०९ मार्च २०२६

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
https://iocl.com


सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. ही माहिती तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती मिळेल. नियमित जॉब अपडेट्ससाठी विश्वसनीय संकेतस्थळे तपासत राहा.IOCL Bharti 2026

Leave a Comment