SSC HSC Board Exam 2026: 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे काम करणे आवश्यक

SSC HSC Board Exam 2026: दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी ‘APAAR ID’ अनिवार्य; तात्काळ तपासा नोंदणी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षा आता अगदी जवळ आल्या आहेत. विद्यार्थी अभ्यासात गुंतले आहेत, तर पालकही विविध तयारीत व्यस्त आहेत. मात्र या धावपळीत एक महत्त्वाची बाब दुर्लक्षित राहिली, तर विद्यार्थ्यांना पुढे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. … Read more