Gas Cylinder Rate 2026: घरगुती ग्राहकांना दिलासा, व्यावसायिक गॅस महाग
Gas Cylinder Rate 2026: घरगुती ग्राहकांना दिलासा, व्यावसायिक गॅस महाग नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गॅस दरांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायावर खर्चाचा भार वाढणार आहे. महाराष्ट्रातील घरगुती गॅसचे ताजे … Read more