breaking news:या महिलांना मिळणार 50 हजार रुपये आर्थिक मदत लगेच करा ऑनलाईन अर्ज जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील काही पात्र आजवर निर्णय महिलांना 50 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे पी एम किसान मुख्यमंत्री किसान योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो कारण महिला किसान योजनेअंतर्गत महिलांना राज्याच्या मदतीने 50 हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे या आर्थिक मदत मिळणार आहे ही आर्थिक मदत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहयोगाने दिली जाणार आहे.
शेतकरी मित्रांनो महिलांना व्यवसाय करता आला पाहिजे आणि त्यापुढेही गेल्या पाहिजेत या हेतूने राज्य सरकार महिला किसान योजने अंतर्गत अनुसूचित जाती समुदायातील महिलांना चर्मकार सारख्या अनुसूचित जातीच्या पोट जातीतील महिलांना लाभ देणार आहे मोची, होलेर, ढोर आदी जातींना या योजनेचा लाभ दिला जातो.
या योजनेसाठी काही अटी व नियम खालील प्रमाणे आहेत
1) अर्ज सादर करणारे व्यक्तीचे वय 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असावे
2) तहसीलदार किंवा समकक्ष समक्ष अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र
3) उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98000 आणि शहरी भागांसाठी 120000 असावे,
4) अर्जदाराला तो जो व्यवसाय करणार आहे त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे
5) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
6) अर्जदार यापूर्वी मंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
7) या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती टॅनरी समाजातील असणे आवश्यक आहे.