रियलमी कंपनीने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन

कॅमेरा 50MP मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा secondary 2MP

तसेच सेल्फी व इतर व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सेलचा पुढील कॅमेरा

60x स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 5000MAH मोठी बॅटरी देण्यात आलेली आहे

Realme Narzo 60X 5G) ब्लूटूथ 5.2 हेडफोन जॅक देखील तुम्हाला या फोनमध्ये मिळते

सिक्युरिटी साठी तुम्हाला साईड माउंटेड फिंगरप्रिंट देण्यात आलेले आहे

एलईडी पॅनल जो आहे तो 2400×1080 पिक्सेल Resolution 241 आणि 120 हार्ट रिफ्रेश रेटला देखील आपला डिस्प्ले सपोर्ट करतो.

सहा जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज स्मार्टफोन आहे. त्याची किंमत 15,000/- रुपये ठेवण्यात आलेले आहे

4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही १३ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.