Tur Bajarbhav Today: आजचे तुरीचे बाजार भावात तेजी पहा सर्व जिल्ह्यातील

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Tur Bajarbhav Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमालाचा बाजारभाव मध्ये आपल्याला नेहमीच चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव सर्वाधिक मिळत आहे. हे आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत. (Tur Bajarbhav Today) तर मित्रांनो आज आपण या बातमीच्या माध्यमातून आजचे तुरीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कमीत कमी जास्तीत जास्त जर सर्वसाधारण तर आवक कशी लागलेले आहे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो टाईम वाया न घालवता आपण आपल्या आजच्या बाजारभावला सुरुवात करूया. (Tur Bajarbhav Today)

 

23/07/2024
पैठण क्विंटल 1 10350 10350 10350
कारंजा क्विंटल 675 9875 11505 10705
हिंगोली गज्जर क्विंटल 100 10800 11200 11000
अकोला लाल क्विंटल 517 8000 11685 10000
अमरावती लाल क्विंटल 1371 10850 11257 11053
जळगाव लाल क्विंटल 6 9700 9700 9700
यवतमाळ लाल क्विंटल 40 10900 11300 11100
नागपूर लाल क्विंटल 191 10400 11225 11019
वाशीम लाल क्विंटल 900 10150 11350 10500
वाशीम – अनसींग लाल क्विंटल 15 9500 10900 9800
चाळीसगाव लाल क्विंटल 3 7000 9871 9301
मलकापूर लाल क्विंटल 550 10100 11330 11000
सावनेर लाल क्विंटल 35 10800 10990 10900
चांदूर बझार लाल क्विंटल 166 9050 11100 10600
मेहकर लाल क्विंटल 110 9700 10990 10300
औसा लाल क्विंटल 21 10211 10511 10361
औराद शहाजानी लाल क्विंटल 7 11100 11400 11250
उमरगा लाल क्विंटल 3 10000 10490 10410
दुधणी लाल क्विंटल 52 10600 11385 11000
काटोल लोकल क्विंटल 12 10000 10500 10300
जालना पांढरा क्विंटल 82 7200 11000 10351
बीड पांढरा क्विंटल 1 9500 9500 9500
वैजापूर- शिऊर पांढरा क्विंटल 1 10000 10000 10000
औराद शहाजानी पांढरा क्विंटल 24 11399 11500 11450

Leave a Comment