crossorigin="anonymous"> Tar Kumpan Yojana: तार कुंपण योजने करीता मिळणार 90 टक्के अनुदान. - MS UDYOJAK

Tar Kumpan Yojana: तार कुंपण योजने करीता मिळणार 90 टक्के अनुदान.

 Tar Kumpan Yojana: तार कुंपण योजने करीता मिळणार 90 टक्के अनुदान. जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या अपडेट मध्ये पाहणार आहोत की तार कंपनी योजनेसाठी कसा अर्ज करायचा व कोण कोणते कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत व तर कुंपणाचा उपयोग काय आहे व यासाठी काय काय मिळणार आहे याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत त्यासाठी अपडेट नीट वाचा व इतरांना देखील पुढे शेअर करा. Tar Kumpan Yojana

तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे त्यासाठी सरकारने ही एक नवीन योजना राबवली आहे त्या योजनेचे नाव तर कंपनी योजना आहे या योजनेसाठी सर्व शेतकरी मित्रांना 90 टक्के अनुदानावर तार कुंपण योजना देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळण्यासाठी लोखंडी तार कुंपण योजना सुरू केली आहे सरकारने 2020 मध्ये एस ए म योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांना कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिली जाणार आहे. Tar Kumpan Yojana

शेतकरी मित्रांनो लोखंडी तास योजनेचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया= तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपण शेतकरी असल्यामुळे आपल्या शेतामध्ये खूप सारे प्राणी असतात त्यामध्ये रानडुक्कर हरीण यासारखे विविध प्राणी असतात या प्राण्यांमुळे आपल्या शेतामध्ये आपण जे पीक घेत असतो ते पीक नेमके आपले चांगले येते आणि त्या पिकांमध्ये रानडुक्कर हरिण यासारखे प्राणी येत असतात त्यामुळे आपल्या शेतामध्ये आपण पीक घेतलेले सर्व नुकसान होते त्यामुळे या तर कुंपणाने आपल्या शेताला जर लावले तर या प्राण्यांना आपल्या शेतामध्ये येता येणार नाही व आपले पिकाचे नुकसान होणार नाही. 

या योजनेचा लाभ कोणाला भेटतो. 
शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत उपकरणाच्या खरेदीवर 50 ते 80 टक्के अनुदान मिळते. या योजनेचा लाभ फक्त ,ओबीसी, एससी , एसटी समाजातील लोकांनाच मिळतो

तार कुंपण योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्र
अर्जदारांचा आधारकार्ड (Aadhar Card)
जमिनीचा ७/१२ उतारा (Land Record)
गाव नमुना 8अ
जातीचा दाखला
शेतमालक एकापेक्षा जास्त असल्यास त्याबद्दलचा सहमतीपत्र
ग्रामपंचायतचा दाखला
समितीचा ठराव
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

तार कुंपण योजनेचा अर्ज कुठे करायचे

तार कुंपण योजना 2024 साठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागेल.
विहित नमुन्यातील अर्जासह शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागतील.Tar Kumpan Yojana
त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होईल, निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुदान देय असेल.

Leave a Comment