T20 World Cup 2024 Match Timetable: टी 20 वर्ल्ड कपचे नवीन वेळापत्रक जाहीर

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

T20 World Cup 2024 Match Timetable: नमस्कार मित्रांनो, यावर्षी 2024 मध्ये जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक आता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि युएसए (USA) मधील एकूण नऊ मैदानांवर 2024 च्या टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत.T20 World Cup 2024 Match Timetable यामध्ये t20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना 1 जून रोजी यूएसए आणि कॅनडा यांच्यामध्ये होणार आहे. तसेच फेरीचे सामने हे 26 व 27 जून रोजी होतील 29 जून रोजी बार्बा दोज येथे अंतिम सामना होईल.T20 World Cup 2024 Match Timetable

येथे क्लिक करून T20 वेळापत्रक पहा

तसेच मित्रांनो भारत पाकिस्तान देखील समोर समोर भेटणार आहे. भारतीय संघाला अ गटात आयर्लंड पाकिस्तान अमेरिका व टी-ट्वेंटी कप मध्ये कॅनडा सोबत ठेवण्यात येणार आहे. तसेच भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होतील. T20 World Cup 2024 Match Timetable व भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला सामना खेळेल.

Gold Rate High: सोन्याच्या दरात होतेय खूपच वेगाने वाढ आजचे नवीन दर पहा

दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तरी भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिका विरुद्ध तिसरा गट सामना करेल. भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडा विरुद्ध होणार आहे. तुम्हाला सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी खालील फोटो वरती क्लिक करून तुम्ही वेळापत्रक पाहू शकता.T20 World Cup 2024 Match Timetable

येथे क्लिक करून T20 वेळापत्रक पहा

1 thought on “T20 World Cup 2024 Match Timetable: टी 20 वर्ल्ड कपचे नवीन वेळापत्रक जाहीर”

Leave a Comment