SSC HSC Results: नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसांमध्येच दहावी व बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. आणि आता विद्यार्थ्यांना आस लागली आहे की दहावी व बारावीचा निकाल कधी लागेल. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगणार आहोत, की दहावी व बारावीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे. व कोणत्या दिवशी लागणार आहे.SSC HSC Results कारण की मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होतो की आपल्याला किती मार्क पडतात व आपल्या मित्रांना किती मार्क पडतात. यासाठी पालक व विद्यार्थी आतुरतेने वाट बघत असतात. कधी निकाल लागतील यासाठी मित्रांनो सरकारकडून नवीन माहिती देण्यात आलेली आहे. कधी दहावी व बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत..SSC HSC Results
मित्रांनो महाराष्ट्र बोर्ड विभागाकडून दहावी व बारावीचे निकाल पूर्णपणे चेक झालेले आहेत. परंतु मित्रांनो काही पेपर राहिली देखील असतात.SSC HSC Results यामुळे मित्रांनो निकाल जरा उशीर लागतो याची दक्षता घेतली पाहिजे. मित्रांनो काही दिवसांमध्ये आता दहावी व बारावीचे निकाल लागणार आहे याची तारीख जाहीर झालेली आहे म्हणजे कोणत्या महिन्यात लागणार आहे. हे आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.SSC HSC Results
12वी निकाल 12th Results
Name Of Board | Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education |
Class | HSC 12th |
Name Of Exam | Maha HSC 2024 Feb – March Exams |
HSC Exam Dates | 21 February To 19 March 2024 |
Board Official Website | mahahsscboard.in |
Result Website | www.mahresult.nic.in |
Result Date | First Or Secord Week Of May Expected |
निकाल कसा चेक करायचा
- सर्वांत अगोदर https://mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in ही वेबसाईट ओपन करा
- मग खाली स्कॉल करा
- रिझल्ट लिंक Wise वर क्लिक करा
- आपला seat Number & MOTHER Name एंटर करा
- View Result वर क्लिक करा
- रिझल्ट तुमच्या समोर ओपन होईल मार्क तुम्ही पाहू शकता
- Save करण्यासाठी PdF Print वर क्लिक करा
10वी निकाल कधी लागणार पहा 10th Results Date
Class | 10th SSC |
Board | Maharashtra State Board |
Ssc Full Form | Senior Secondary Examination |
Exam Name | Maha SSC Examination 2024 |
Session | 2024 |
Exam Date | 1 March 2024 to 26 March 2024 |
Maharashtra SSC Result 2024 Release Date | May 2024 |
Ssc Board Official Website | mahahsscboard.in |
Result Dates | 6 June To 26 June expected |
States | Soon… |
10वी निकाल चेक करण्यासाठी वेबसाईट
- mahahsscboard.maharashtra.gov.in
- mahresult.nic.in
- results.gov.in
- results.nic.in
- mahahsc.in
- mahahsscboard.in