Sim Card User Name Find; तुमच्या आधारकार्ड वरती किती सिमकार्ड चालू आहेत.न लागणारे सिमकार्ड लगेच बंद करा

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Sim Card User Name Find: नमस्कार मित्रांनो,काही वेळेस काय होते की तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरती किती सिम कार्ड घेतले आहेत हे तुमच्याच लक्षात नसते किंवा तुमच्या कडून एखादे सिम कार्ड हरवले तर तुम्ही तसेच त्याला सोडून देता पण तुमच जे हरवलेले सिम आहे त्याचा कोणी दुरुपयोग देखील करू शकते त्यामुळे तुम्हाला वेळीच त्याला बंद करणे आवश्यक असते. Sim Card User Name Find

किंवा त्याला पुन्हा नीट करणे. किंवा काय वेळेस अस होते की तुमच्या कडे खूप सिम कार्ड होतात आणि तुम्ही सिम कार्ड काही वापरत नाही त्यामुळे देखील तुम्हाला जे सिम तुमच्या उपयोगाचे नाही त्याला तुम्ही बंद देखील करू शकता. असे खूप कारण या सिम कार्ड साठी तुम्हाला सापडतील पण सिम कार्ड बंद कसे करायचे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत…,!

 

तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरती किती सिम कार्ड चालू आहेत हे बघू शकता.तुमचे सिम कार्ड तपासण्यासाठी तुम्हाला सर्वांत आधी दूरसंचार विभागाच्या वेबसाईट वरती जावे लागेल.त्यांनतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी साठी क्लिक करून घ्यावे लागेल.तुम्ही प्रविष्ट केलेल्या मोबाईल नंबर वरती 6अंकी कोड पाठवला जाईल तो कोड तुम्हाला तिथे टाकावा लागेल.

 

पुढील,नवीन पेज वरती तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरती Active असलेले सर्व नंबर तुम्हाला बघायला मिळतील.जर तुम्हाला वाटत असेल की हे सिम कार्ड बंद आहे हे आपण वापरत नाही किंवा याची काही गरज नाही तरी देखील तुम्ही हे सिम कार्ड बंद करू शकता तुम्हाला जे सिम कार्ड बंद करणे आवश्यक वाटत असेल त्याच्या कडेला टिक वरती क्लिक करावे लागेल. त्यांनतर तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करून सिम कार्ड बंद करावे लागेल..!

या वेबसाईट वरती तुम्हाला जाऊन तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत किती सिम कार्ड बंद करायचे आहे हे सर्व काही तुम्ही करू शकता

येथे क्लिक करून जाणून घ्या 

Leave a Comment