SBI Personal Loan: नमस्कार मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येकांना कधी ना कधी अचानक पैशांची गरज ही पडते. त्यामुळे त्यांच्याकडे जर अचानक पैसे नसतील तर त्यांना कर्जाची आवश्यकता पडते. खूप साऱ्या बँका तुम्हाला कर्ज देखील देतात. तात्काळ कर्ज हे आणीबाणीच्या काळात सामान्य नागरिकांचा जगण्याचा आधार देखील आहे.SBI Personal Loan ज्यांना तातडीच्या पैशांची आवश्यकता आहे. ते आपला अर्ज करून झटपट कर्ज मिळू शकतात. आणि याची प्रोसेस देखील खूप सोपी असते. याची संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्जाबाबत बोलणार आहोत. एसबीआय ने पगारदार लोकांसाठी वैयक्तिक कर्जाची नवीन ऑफर आणलेले आहे. ज्यामध्ये ही ऑफर 31 जानेवारी पर्यंत असणार आहे. या ऑफरची चांगली गोष्ट अशी आहे. की तुम्हाला कर्ज देण्यासाठी कोणतेही गरेंटर ची गरज लागणार नाही. तसेच तुम्हाला बँक तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग शुल्क देखील आकारणार नाही. या बँकेद्वारे तुम्हाला किती कर्ज मिळू शकते व याच्यासाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.
कोणती कागदपत्रे लागणार आहेत..? Document Required
कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बऱ्याच कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे. जसे की..-
- पॅन कार्ड
- 6 महिन्यांची सॅलरी स्लीप
- 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- आधार कार्ड
- कंपनीचे ओळख पत्र
ही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. हे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही.
किती कर्ज तुम्हाला मिळू शकते.?
एसबीआय नुसार हे कर्ज घेण्यासाठी तुमचा मासिक पगार हा 15000 हजार रुपये असावा. तुमचे वय हे 21 वर्षे ते 58 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 24 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंतचे एसबीआय बँक तुम्हाला कर्ज देईल. 1 वर्ष ते 7 वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज तुम्हाला दिले जाणार आहे. परंतु तुमचा सिबिल स्कोर Cibil Score 750 किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला SBI मार्फत कर्ज मिळू शकते.
मित्रांनो देशातील गरिबी दुर व्हावी हा सरकारचा मेन उद्देश आहे. कारण की देश हा पुढे गेला पाहिजे. यासाठी सरकार उद्योजक देशामध्ये वाढावे यासाठी सदैव प्रयत्न करत आहे. त्यामुळे ही नवीन योजना सरकारने नागरिकांसाठी राबवली आहे. एसबीआय मध्ये तुमचे खाते नसले तरी देखील तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे. मित्रांनो या कर्जाचा वापर हा तुम्ही आपला स्वतःचा बिजनेस उभारण्यासाठी किंवा तुमचा जर आधीचा व्यवसाय असेल तर तो तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि त्या बिझनेसला मोठा करू शकता.
परंतु मित्रांनो तुम्ही एसबीआयच्या मार्फत कर्ज घेतल्यानंतर त्याचा कृपया चांगला वापर करावा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो ही ऑफर 31 जानेवारीपर्यंत असणार आहे. याच्यानंतर एसबीआयचा हा प्लॅन बंद केला जाणार आहे. यासाठी तुम्हाला याच्या अगोदरच अर्ज करून कर्ज मिळवायचे आहे. आणि कोणताही विना शुल्क तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे. तुम्हाला या कर्जासाठी कोणताही शुल्क द्यायची गरज नाही.
एस बी आय मध्ये खाते नसले तरी देखील मिळेल कर्ज
मित्रांनो तुमचे खाते जर एसबीआय मध्ये नसेल तरी देखील तुम्हाला हे कर्ज सहज मिळू शकणार आहे. तुमचे खाते कोणतेही बँकेत असले तरी देखील तुम्ही या कर्ज साठी अर्ज करू शकता. याच्यासाठी तुम्हाला एसबीआय बँकेच्या कर्ज च्या ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन कर्जाच्या पर्यावरती क्लिक करून तुमची सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी द्यायचे आहे. व आवश्यक कार्यवाही केल्यानंतर बँक तुम्हाला 5 दिवसांच्या आत मध्ये कर्ज देईल.
परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की एक कर्जदार व्यक्तीने कर्जाची परतफेड करणे हे आवश्यक आहे. कारण कर्जाची परतफेड करताना डिफॉल्ट चे चुकीमुळे दीर्घकालीन परिणाम होतात. जर तुम्हाला देखील वाटत असेल की वेळेवर कर्जाची परतफेड तुम्ही करू शकत नाही. तर तुम्ही काही पावले सुरुवातीलाच उचलू शकतात. त्याचप्रमाणे कर्ज घेताना देखील काही अटी व नियमांचे तुम्हाला पालन करणे आवश्यक आहे. तुम्हाला खालील प्रमाणे काय परिणाम होणार आहेत. हे देखील सांगितले आहे. तसेच वर कोण कोणते कागदपत्रे तुम्हाला अर्जासाठी लागणार आहे. हे देखील आपण तुम्हाला सांगितले आहे.
कर्ज नाय भरल्यास काय परिणाम होतो..?
मित्रांनो तुम्ही एकदा कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज पूर्णपणे परतफेड होईपर्यंत तुम्हाला EKI भरावे लागतात. तुम्ही जर मासिक कर्जाचा हप्ता EMI ठराविक तारखेपर्यंत भरू शकले नाही. तर बँक किंवा आर्थिक संस्थेकडून दंड देखील केला जातो. या दंडाचे वाईट परिणाम तुम्हाला सहन करावे लागतात. जसे की परत तुम्हाला बँकेकडून लोन मिळण्यास कठीण होते. व तुम्हाला बँक पुन्हा लोन देण्यास नाकार देते.
I am interested personal loan for salaried person6
I am interested for personal loan 5lak