Onion Rates Rates: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावामध्ये सतत हालचाल होताना आपला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दररोजचे कांदा बाजार भाव पाहणे खूपच गरजेचे असते. (Onion Rates Rates) कारण की ज्यावेळेस कांद्याचे दर चांगल्या प्रमाणात वाढतात त्यावेळेस शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी नेतात. परंतु मित्रांनो शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचत नाही. की कोणत्या ठिकाणी कांद्याला कसा दर मिळत आहे.Onion Rates Rates
यासाठी मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दररोज कांदा तूर सोने सोयाबीनचे व इतर गोष्टींचे दर तसेच योजना विषयी माहिती नोकरी विषयी माहिती आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून देत असतो.(Onion Rates Rates) त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्हाट्सअप वरती पोहोचवेल तर मित्रांनो आपण आपल्या आजच्या बाजारभावला सुरुवात करू.(Onion Rates Rates)
मित्रांनो तुम्हाला खालील प्रमाणे तुम्हाला एक फोटो दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही आजचे सर्व जिल्ह्यातील कांद्याचे बाजार भाव जाणून घेऊ शकता. जसे की आवक बाजारभाव कोणत्या ठिकाणी कसा दर मिळाला आहे.(Onion Rates Rates) सर्वसाधारण दर जास्तीत जास्त दर, कमीत कमी दर, आवक ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. परंतु हे सर्वसाधारण तर आपला ऑनलाईन पद्धतीने मिळालेले आहेत.